BOLD NEWS 24 ONLINE TEAM : दे दे प्यार दे या सिनेमात दिसलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आज एक मोठी स्टार आहे. रकुल प्रीत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांसोबत नेहमीच ती आपले फोटो शेअर करत असते. नुकतीच ती बिकनीतल्या एका थ्रोबॅक फोटोने चर्चेत आली आहे. सध्या तिचा बोल्ड बिकीनी फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.
रकुल प्रीतने ब्लू बिकीनीतला थ्रोबॅक फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. फोटोत दिसत आहे की, रकुल समुद्रकिनारी उभी आहे. मोकळे केस आणि सनग्लासेसमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत आहे. रकुलने दिलेल्या पोजमुळे तिच्या हॉटनेसला चार चांद लागले आहे. सध्या रकुलच्या या बोल्ड बिकीनी फोटोची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.
रकुलच्या चाहत्यांनी रकुलच्या या थ्रोबॅक फोटोला मोठी पसंती दाखवली आहे. अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. रकुलने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “फक्त एक स्वतंत्र आत्मा जिचं हृदय खूप जंगली आहे आणि तिला एका मोकळ्या वाटेवर चालायचं आहे.”
रकुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रकुल लवकरच इंडियन 2 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती कमल हासनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अर्जुन कपूरसोबतही एका सिनेमात काम करताना दिसेल.
Visit : boldnews24.com