बोल्डन्युज२४- बॉलिवूड अभिनेत्री आपल्या शानदार स्टाईल आकर्षक ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखल्या जातात. परंतु अनेकदा त्यांचा ड्रेस त्यांना धोका देतो आणि त्या उप्स मुमेंटची (Oops Moment) शिकार होता. आजवर अनेक अभिनेत्रींसोबत असं घडलं आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील त्यापैकीच एक आहे. आज सोनाक्षीचा एक किस्सा आपण जाणून घेणार आहोत.
सोनाक्षी सिन्हा एकदा मुंबईतील स्ट्रेक्स प्रोफेशनल कलेक्शन रिमिक्स इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिनं रेट्रो लुक घेत रॅम्प वॉक केला होता.
लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं फॉर्म फिटींग हेड टू टोस सिक्वेन्स डीप नेक गाऊन घातल होता. तिनं रेट्रो बॉब हेअर स्टाईलही केली होती. हातात ब्रेसलेट, कानात लाँग ड्रॉप डाऊन इयररिंग्स आणि गोल्ड स्टिलेटोज अशी अॅक्सेसरीजही तिनं कॅरी केली होती. सोनाक्षी खूपच सुंदर दिसत होती.
यावेळी रॅम्प वॉक करताना सोनाक्षीला असा काही अनुभव आला की, ती कधीच विसरू शकणार नाही. ती जसजशी रॅम्पवर चालत होती तसतशी तिचा ड्रेस खाली सरकू लागला. यावेळी तिला आणि काही पाहणाऱ्यांनाही लाजल्यासारखं झालं. तिच्या हे लक्षात येताच तिनं पोज बदलली आणि ड्रेस सावरला. एवढं होऊनही ती कॉन्फिडेंट वाटली.
— TimePass (@TimePassTalks) July 5, 2020
सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती अजय देवगणचा सिनेमा भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं कलंक, खानदानी शफाखाना आणि दबंग 3 या सिनेमात काम केलं आहे. याशिवाय खानदानी शफाखान या सिनेमातही ती दिसली होती.