Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • Hindi
  • English
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

#Anniversary : मित्राची सेटींग लावण्यासाठी सोनम कपूरसोबत बोलायला गेला आनंद आहुजा, स्वत:च पडला ‘प्रेमात’ ! ‘अशी’ आहे दोघांची मजेदार ‘Love Story’

by Shubham Khopade May 9, 2020
May 9, 2020

बोल्ड न्युज २४ ऑनलाइन –बॉलिवूड स्टार सोनम कपूर आणि तिचा पती आनंग आहुजा लग्नाचा दुसरा वाढदिवस आज (शुक्रवार दि 8 मे) साजरा करत आहे. या निमित्तानं सोनमनं खास फोटो शेअर करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनम आणि आनंदच्या लव स्टोरी बद्दल बोलायचं झालं तर ती खूप मजेदार आहे.

View this post on Instagram

Our first picture together.. 4 years ago today I met a vegan who could do complicated yoga positions and speak about retail and business with the same ease. I found him unbelievably cool and sexy., he still makes my heart race and grounds me at the same time. Nothing compares to you @anandahuja , your compassion, kindness, generosity and smarts are incredibly attractive but so is your moodiness and your annoying perfectionism. Thank you for being my partner and standing besides me for these 4 years. They have been my most fulfilling. Happy happy anniversary husband. I’m soo thrilled I get to keep you for the rest of my life. I love you the most and I know you love me the best and the most. That I promise you is the greatest gift I’ve ever received. ❤️ #everydayphenomenal

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on May 7, 2020 at 7:58pm PDT

खंर तर आनंदच्या मित्राला सोनम आवडत असे. त्याच्यासाठीच आनंद सोनमशी बोलत होता. पंरतु त्याला माहिती नव्हतं की, तोच तिला आपलं हृदय देऊन बसेल. 2015 साली सोनम कपूर तिचा सिनेमा प्रेम रतन धन पायो प्रमोट करत होती. याच काळात आनंद आणि सोनम यांची भेट झाली होती.

View this post on Instagram

The earth has many keys, Where melody is not Is the unknown peninsula. Beauty is nature's fact. But witness for her land, And witness for her sea, The cricket is her utmost Of elegy to me. by Emily Dickinson #earthday🌎

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on Apr 21, 2020 at 11:20pm PDT

सोनमच्या त्यांच्या पहिल्या भेट्टीबद्दल सांगितलं की, “मी आनंद आणि त्याच्या मित्राला पाहिलं होतं. त्याचा मित्र माझ्या सारखा उंच होता. त्याला वाचनाची आवड होती. तो हिंदी सिनेमाचा फॅनही होता. लोक म्हणतात की, ज्यांच्या आवडी निवडी मिळत नाहीत ते सोबत राहू शकत नाहीत. कधीच कोणी विचार केला नव्हता की, मी आणि आनंद एकत्र राहू शकू. आम्ही एकमेकांपेक्षा वेगळो आहोत.”

View this post on Instagram

I asked to recreate that photo she posted and luckily, I got myself a little video instead…😍❤️ #everydayphenomenal PS the photo @sonamkapoor posted is from this day, 4 years ago, when she first became my girlfriend and I became her boyfriend. 🤗☺️

A post shared by anand s ahuja (@anandahuja) on May 8, 2020 at 3:14am PDT

सोनमनं सांगितलं की, “मी जेव्हा आनंदला भेटले तेव्हा त्याला हे माहिती नव्हतं की, माझे वडिल अनिल कपूर आहेत. आनंद माझं आणि मित्राचं बोलणं करून द्यायचं होतं. परंतु शेवटी मात्र मित्र राहिला बाजूला आणि आम्हीच बोलत राहिलो.”

View this post on Instagram

☀️ #sundazed #everydayphenomenal

A post shared by anand s ahuja (@anandahuja) on Nov 17, 2019 at 12:03pm PST

View this post on Instagram

@bhaane #bhaanexhalloween #TBT

A post shared by anand s ahuja (@anandahuja) on Nov 7, 2019 at 8:38am PST

View this post on Instagram

#BhaaneHalloween @bhaane … #SalimAnarkali #LoveConquersAll #PyaarKiyaTohDarnaKya #EverydayPhenomenal •••••• On Salim Short necklace : @birdhichand Long necklace , brooch on belt and ring : @amrapalijewels Custom outfit created by : Sarika Dresswalla Styled by : @abhilashatd Make up : @tanvichemburkar Hair : @alpakhimani Wig : @newstarwigs Images : @thehouseofpixels

A post shared by anand s ahuja (@anandahuja) on Oct 31, 2019 at 7:44pm PDT

View this post on Instagram

Every single day we must represent… that’s why we say #everydayphenomenal ✨. #tbt

A post shared by anand s ahuja (@anandahuja) on Oct 23, 2019 at 5:19pm PDT

View this post on Instagram

miss you more my more gorgeous girlfriend / wife … who is, yes, smarter, kinder and even more stubborn! @sonamkapoor ••• #everydayphenomenal #TBT #ifeellikediddy

A post shared by anand s ahuja (@anandahuja) on Sep 26, 2019 at 12:46pm PDT

View this post on Instagram

girlfriend, best friend, wife, life partner, #LUCKYCHARM … 🖐🏽 in ☝🏽 … #TheZoyaFactor #EverydayPhenomenal

A post shared by anand s ahuja (@anandahuja) on Sep 19, 2019 at 9:03am PDT

View this post on Instagram

#FBF #Mood ❤️👸🏽🙋🏽‍♂️ ••• #everydayphenomenal

A post shared by anand s ahuja (@anandahuja) on Jul 26, 2019 at 7:05am PDT

View this post on Instagram

best pic of the trip? @sonamkapoor

A post shared by anand s ahuja (@anandahuja) on Jun 23, 2019 at 6:29am PDT

 

0 comment
0
FacebookTwitterPinterestWhatsappEmail
previous post
मॉडेल कारा डेलेविंग आणि अभिनेत्री अ‍ॅश्ली बेंसन यांचं Breakup ! लिपलॉक KISS करतानाचे फोटो झाले होते प्रचंड ‘व्हायरल’
next post
जेव्हा युलिया वंतूरला विचारलं कधी करणार समलान खान सोबत लग्न ? केलं मोठं वक्तव्य

Related Posts

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

July 13, 2020

ऑनलाईन रिलीज होणार तिग्मांशु धूलियाचा ‘यारा’ ! जाणून...

July 7, 2020

अजय देवगणच्या ‘मैदान’चं पोस्टर Out ! ‘या’ दिवशी...

July 7, 2020

Instagram Rich List 2020 : ‘द रॉक’ ड्वेन...

July 2, 2020

…म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा बनली प्रोड्युसर !

July 2, 2020

डायरेक्टरची ‘अशी’ गंदी बात ऐकल्यानंतर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं...

May 21, 2020

‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास...

May 21, 2020

अभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’...

May 21, 2020

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीनं शेअर केला ‘बिकिनी’ फोटो...

May 16, 2020

‘लॉकडाऊन’मध्ये उर्वशी रौतेलानं चाहत्यांसाठी सुरू केलं #BodyByUrvashi चॅलेंज...

May 16, 2020

‘लॉकडाऊन’मध्ये तब्बल 2 महिन्यांनी घराबाहेर पडली प्रियंका चोपडा...

May 14, 2020

COVID-19 : कसे शुट होणार ‘इंटिमेट’ सीन ?...

May 12, 2020

नेहा धुपियानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला 5...

May 12, 2020

मॉडेल कारा डेलेविंग आणि अभिनेत्री अ‍ॅश्ली बेंसन यांचं...

May 9, 2020

‘भाईजान’ सलमानच्या पनवेलवरील फार्महाऊसवर जॅकलीन फर्नांडिसनं शुट केली...

May 8, 2020

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ताज्या बातम्या

  • सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प !
  • तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला ! अद्यापही शोध सुरूच
  • सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल !
  • ‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…
  • ‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’
  • स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

Posts Slider

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

Jul 13, 2020

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

Jul 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

Jul 10, 2020

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

Jul 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

Jul 9, 2020

Categories

  • Other (156)
  • गरम मसाला (51)
  • बोल्ड एंड ब्यूटी (528)
  • मनोरंजन (797)
  • लाइफ स्टाइल (27)
  • व्हिडिओ (6)
  • Facebook
  • Instagram
  • Youtube
Footer Logo
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

@2020 - All Right Reserved.


Back To Top