Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • Hindi
  • English
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

2020 मध्ये बॉलिवूडला आणखी एक धक्का ! प्रसिद्ध ‘फिल्ममेकर’ हरीश शाह यांचं कॅन्सरमुळं मुंबईत निधन !

by Amol Warankar July 7, 2020
July 7, 2020

 

बोल्डन्युज२४- प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खानच्या निधनाच्या धक्क्यातून बॉलिवूड आणि प्रेक्षक अजून सावरलेही नाहीत तेच एका दिग्गज फिल्ममेकरचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक हरीश शाह यांनी जगाचा निरोप घेतला आहे. 76 वर्षीय शाह यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी (मंगळवार दि 7 जुलै 2020) शाह यांचं निधन झालं आहे. रिपोर्टनुसार गेल्या 10 वर्षांपासून ते घशाच्या कॅन्सरनं ग्रस्त होते. त्यांच्या अचानक जाण्यानं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

हरीश यांचे भाऊ विनोद म्हणाले…

एका इंग्रजी वृत्तानुसार, हरीश शाह यांचे भाऊ विनोद शाह यांनी सांगितलं की, “सकाळी 6 वाजता हरीश यांचं निधन झालं.” हरीश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दुपारीच पार पडले. कोरोनामुळं खूप कमी लोकांची उपस्थिती होती.

Hindi cinema’s ace producer Harish Shah passed away this morning at the age of 76. He produced hit films like Mere Jeevan Sathi (1972) & Kala Sona (1975). As a director he is best known forZalzala (1988) and Dhan Daulat (1980). #RIPHarishShah #HarishShah pic.twitter.com/lNNjU1qaFz

— Cinemaazi (@cinemaazi) July 7, 2020

1972 साली करिअरला सुरुवात

हरीश यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1972 साली आलेल्या राजेश खन्ना आणि तनुजा यांचा सिनेमा मेरे जीवनसाथी मधून केली होती. यानंतर 1975 साली त्यांनी फिरोज खान आणि परवीन बाबी यांना घेऊन काला सोना या सिनेमाची निर्मिती केली होती. 1985 साली त्यांनी राम तेरे कितने नाम हा सिनेमा तयार केला. यात संजीव कुमार आणि रेखा प्रमुख भूमिकेत होते.

80 च्या दशकात दिग्दर्शनात नशीब आजमावलं

हरीश शाह यांनी 80 च्या दशकात दिग्दर्शनात नशीब आजमावलं. ऋषी कपूर आणि नीतू कपूरचा सिनेमा धन दौलत मधून त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. यानंतर 1988 मध्ये त्यांनी धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांना घेऊन जलजला हा सिनेमा डायरेक्ट केला. 1995 मध्ये रेखा आणि मिथुन चक्रवर्ती यांचा अब इंसाफ होगा हा सिनेमा डायरेक्ट केला. 2003 साली आलेला सनी देओल आणि तब्बू स्टारर जाल – द ट्रॅप हा त्यांचा अखेरचा सिनेमा होता ज्याच्या निर्मितीत त्यांचा सहभाग होता.

कॅन्सरवर बनवला होता सिनेमा

एका रिपोर्टनुसार शाह यांनी कॅन्सरवरील एका सिनेमाची निर्मिती केली होती. Why Me असं या सिनेमाचं नाव होतं. खास बात अशी की, या सिनेमाला प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाला होता.

0 comment
0
FacebookTwitterPinterestWhatsappEmail
previous post
‘सनी लिओनी’, ‘मिया खलिफा’सह विवाहित आहेत ‘या’ 11 फेमस ‘पॉर्न’ स्टर्स, अशीय फॅमिली लाईफ !
next post
रणबीर कपूरसोबतच्या ‘ब्रेकअप’वर कॅटरीना कैफनं सोडलं ‘मौन’ ! म्हणाली…

Related Posts

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

July 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

July 10, 2020

सुशांतचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’चा ट्रेलर पाहून खूपच...

July 7, 2020

तलाकच्या 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली पाकिस्तानी...

July 7, 2020

सुशांतच्या वडिलांनी केली CBI चौकशीची मागणी, म्हणाले- ‘माझा...

July 7, 2020

सतत कंडोमचा वापर केल्यानं निर्माण होऊ शकतात ‘हे’...

May 21, 2020

खूपच गरीबीत गेलंय रश्मी देसाईचं ‘बालपण’ ! डान्स...

May 16, 2020

कोरोनाग्रस्त असाल आणि शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर...

March 19, 2020

‘फीमेल कंडोम’ बद्दल तुम्हाला माहिती आहे का ?...

March 14, 2020

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या नादात हजारो लोकांचं कोटींचं...

February 25, 2020

‘न्यूड’ फोटोशुटमध्ये काय काय होतं ? मॉडेलनं सांगितला...

February 22, 2020

गुलाबी थंडीत ‘SEX’ साठी बेस्ट वेळ कोणती ?...

January 13, 2020

60 व्या वर्षीदेखील पार्टनरला करू शकता ‘संतुष्ट’, घरीच...

January 11, 2020

‘या’ 4 गोष्टींवरून समजून जा की ती तुमच्यावर...

January 11, 2020

माऊथ फ्रेशनर, मिंट, च्युइंगम खात असाल तर सावधान...

January 11, 2020

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ताज्या बातम्या

  • सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प !
  • तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला ! अद्यापही शोध सुरूच
  • सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल !
  • ‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…
  • ‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’
  • स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

Posts Slider

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

Jul 13, 2020

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

Jul 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

Jul 10, 2020

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

Jul 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

Jul 9, 2020

Categories

  • Other (156)
  • गरम मसाला (51)
  • बोल्ड एंड ब्यूटी (528)
  • मनोरंजन (797)
  • लाइफ स्टाइल (27)
  • व्हिडिओ (6)
  • Facebook
  • Instagram
  • Youtube
Footer Logo
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

@2020 - All Right Reserved.


Back To Top