Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • Hindi
  • English
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

…म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा बनली प्रोड्युसर !

by Sikandar Shaikh July 2, 2020
July 2, 2020

बोल्ड न्युज ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आणि प्रोड्युसर अनुष्का शर्माची इच्छा आहे की, प्रेक्षकांना अशा स्टोरीज दाखवणं ज्या त्यंनी आधी कधीच पाहिल्या नसतील. प्रेक्षकांना काही नवीन मिळालं तर तिला आनंद मिळेल असं ती सांगते. प्रेक्षकांना नवीन काही देण्यासाठीच ती प्रोड्युसर बनली आहे असं तिचं म्हणणं आहे.

अनुष्का शर्मा म्हणते, “हे संयुक्तपणे दोघांसाठीही (भाई आणि पार्टनर प्रॉडक्शन हाऊस) कर्णेश (अनुष्काचा भाऊ) आणि माझ्यासाठी आहे. मला आनंद आहे की, लोक जुन्या कंटेटमधून बाहेर पडत आमच्या नवीन प्रयत्नांना पसंत करत आहेत.”

View this post on Instagram

I told you I knew all the sunlight spots 😉🌞

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on Jun 5, 2020 at 10:58pm PDT

बुलबुल आणि पाताल लोकला लोकांची पसंती

अनुष्का म्हणते, “माझ्या करिअरमध्ये मी माझ्या आवडीच्या सिनेमा आणि भूमिकेतून कामयच वेगळा आवाज उठवला आहे.” अनुष्काची वेब सीरिज पाताल लोक आणि बुलबुल यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

View this post on Instagram

#PaatalLok ki humari duniya ab aapki. Thank You 🙏🏻 @primevideoin @officialcsfilms @kans26 #sudipsharma @manojmittra @saurabhma @avinasharun24fps @prositroy @nopi @jaideepahlawat @neerajkabi @gulpanag @swastikamukherjee13 @nowitsabhi

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on May 17, 2020 at 5:10am PDT

नवीन कंटेट बनवत राहिल

अनुष्का म्हणते, “आम्ही ज्याप्रकारे प्रेक्षकांसमोर नवीन कहाणी घेऊन येत आहोत त्याबद्दल अभिमान आहे. आमच्याकडे कल्पनांची मौलिकता आहे आणि ती आम्ही कायम ठेवू इच्छित आहोत.” अनुष्काचा भाऊ कर्णेशचं म्हणणं आहे की, प्रेक्षक एवढं प्रेम देत आहे त्याबद्दल तो त्यांचा आभारी आहे.

View this post on Instagram

Yeh hai #PaatalLok, yahan ke safed jhoot aur kaale sach mein farak karna mushkil hai. Trailer out now 📹 Link in bio. @primevideoin @officialcsfilms @kans26 #SudipSharma @manojmittra @saurabhma @prositroy @avinasharun24fps @jaideepahlawat @NeerajKabi @gulpanag @swastikamukherjee13 @nowitsabhi

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on May 5, 2020 at 5:26am PDT

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. या सीरिजचं खूप कौतुक झालं आहे. याशिवाय तिची बुलबुल सीरिजही रिलीज झाली आहे. अ‍ॅक्टींगबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा परी हा सिनेमा रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहे. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.

View this post on Instagram

📷 : #TarunVishwa

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on Mar 5, 2020 at 10:01pm PST

 

0 comment
0
FacebookTwitterPinterestWhatsappEmail
previous post
Birthday SPL : ‘या’ मालिकेतून केला होता डेब्यू, सुशांत सिंह राजपूतच्याआधी ‘या’ अभिनेत्यासोबत अफेअरची चर्चा !
next post
Instagram Rich List 2020 : ‘द रॉक’ ड्वेन जॉनसन एका पोस्टमधून कमवतो 7 कोटी रुपये ! जाणून घ्या प्रियंका आणि विराटची कमाई

Related Posts

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

July 13, 2020

ऑनलाईन रिलीज होणार तिग्मांशु धूलियाचा ‘यारा’ ! जाणून...

July 7, 2020

अजय देवगणच्या ‘मैदान’चं पोस्टर Out ! ‘या’ दिवशी...

July 7, 2020

Instagram Rich List 2020 : ‘द रॉक’ ड्वेन...

July 2, 2020

डायरेक्टरची ‘अशी’ गंदी बात ऐकल्यानंतर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं...

May 21, 2020

‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास...

May 21, 2020

अभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’...

May 21, 2020

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीनं शेअर केला ‘बिकिनी’ फोटो...

May 16, 2020

‘लॉकडाऊन’मध्ये उर्वशी रौतेलानं चाहत्यांसाठी सुरू केलं #BodyByUrvashi चॅलेंज...

May 16, 2020

‘लॉकडाऊन’मध्ये तब्बल 2 महिन्यांनी घराबाहेर पडली प्रियंका चोपडा...

May 14, 2020

COVID-19 : कसे शुट होणार ‘इंटिमेट’ सीन ?...

May 12, 2020

नेहा धुपियानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला 5...

May 12, 2020

#Anniversary : मित्राची सेटींग लावण्यासाठी सोनम कपूरसोबत बोलायला...

May 9, 2020

मॉडेल कारा डेलेविंग आणि अभिनेत्री अ‍ॅश्ली बेंसन यांचं...

May 9, 2020

‘भाईजान’ सलमानच्या पनवेलवरील फार्महाऊसवर जॅकलीन फर्नांडिसनं शुट केली...

May 8, 2020

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ताज्या बातम्या

  • सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प !
  • तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला ! अद्यापही शोध सुरूच
  • सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल !
  • ‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…
  • ‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’
  • स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

Posts Slider

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

Jul 13, 2020

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

Jul 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

Jul 10, 2020

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

Jul 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

Jul 9, 2020

Categories

  • Other (156)
  • गरम मसाला (51)
  • बोल्ड एंड ब्यूटी (528)
  • मनोरंजन (797)
  • लाइफ स्टाइल (27)
  • व्हिडिओ (6)
  • Facebook
  • Instagram
  • Youtube
Footer Logo
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

@2020 - All Right Reserved.


Back To Top