Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • Hindi
  • English
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

मलायकानं शेअर केले BLACK & WHITE ‘हॉट’ फोटो, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

by Shubham Khopade February 18, 2020
February 18, 2020

BOLD NEWS 24 ONLINE TEAM : बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा हॉटनेससाठी फेमस आहे. सोशल मीडियावर मलायकाचे हॉट फोटो धुमाकूळ घालत असतात. पुन्हा एकदा मलायका अरोरा आपल्या फोटोंमुळं चर्चेत आली आहे. यावेळी मलायकानं काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहे. हे फोटो व्हायरल होण्याची काही कारणंही आहेत.

View this post on Instagram

#blacknwhiteseries ….. @wendellrodricks @farrokhchothia #puremagic

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on Feb 14, 2020 at 7:04pm PST

यावेळी मलायकानं जे फोटोशुट केलं आहे ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे. मलायका या फोटोंमध्ये खूपच अलग अंदाजात दिसत आहे. फोटो पाहिल्यानंतर लक्षात येतं की, हे फोटो काही वर्षे जुने आहेत. परंतु चाहत्यांना मात्र हे फोटो खूपच भावले आहेत. चाहत्यांनी या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

View this post on Instagram

#malaikaarorakhan #malaikaarorakhanfans #malaikaarora

A post shared by Bollywod blog (@filmy_khabarein) on Feb 14, 2020 at 8:33pm PST

मलायकानं स्वत: इंस्टाग्रामवरून हे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत मलयाका शेतात धावताना दिसत आहे. आणखी दोन फोटोत तिनं वेगळ्या पोज दिल्या आहेत. एका फोटोत तर खूप स्टायलिश ड्रेमसध्ये दिसत आहे. या फोटोत ती कमालीची बोल्ड दिसत आहे. सध्या मलयकानं या फोटोनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

Good morning Love @malaikaaroraofficial 🔥 🔥 #malaikaarorakhan #malaikaarora #arjunkapoor #yogapants #Bollywood #picoftheday #salmankhan #aliabhatt #KiaraAdvani #katrinakaif #DeepikaPadukone #malaikaarorakhan #dishapatani #sonakshisinha #srk #sexy #hot #bikini #amritaarora #SaraKhan #ananyapandey #bhumipednekar #nushratbharucha #RanbirKapoor

A post shared by Malaika Lover (@malla_disha_nehalover) on Feb 14, 2020 at 8:00pm PST

मलायका अरोरा आपल्या फोटोंव्यतिरीक्त अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळंही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं आहे. दोघांच्या लग्नाच्या बातम्याही समोर येताना दिसत असतात. परंतु लग्नाबद्दल त्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

View this post on Instagram

#malaikaarorakhan

A post shared by Bollywood Buff (@buff_bollywood) on Feb 14, 2020 at 10:31am PST

 

0 comment
0
FacebookTwitterPinterestWhatsappEmail
previous post
‘अभिनेत्री होण्यासाठी कोणासोबत अय्याशी केली नाही’, तनुश्री दत्ता पुन्हा एकदा संतापली
next post
Mujhse Shaadi Karoge : शहनाज गिलच्या ‘स्वयंवर’मध्ये सिद्धार्थ शुक्ला सहभागी होणार ? (व्हिडीओ)

Related Posts

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

July 13, 2020

ऑनलाईन रिलीज होणार तिग्मांशु धूलियाचा ‘यारा’ ! जाणून...

July 7, 2020

अजय देवगणच्या ‘मैदान’चं पोस्टर Out ! ‘या’ दिवशी...

July 7, 2020

Instagram Rich List 2020 : ‘द रॉक’ ड्वेन...

July 2, 2020

…म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा बनली प्रोड्युसर !

July 2, 2020

डायरेक्टरची ‘अशी’ गंदी बात ऐकल्यानंतर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं...

May 21, 2020

‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास...

May 21, 2020

अभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’...

May 21, 2020

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीनं शेअर केला ‘बिकिनी’ फोटो...

May 16, 2020

‘लॉकडाऊन’मध्ये उर्वशी रौतेलानं चाहत्यांसाठी सुरू केलं #BodyByUrvashi चॅलेंज...

May 16, 2020

‘लॉकडाऊन’मध्ये तब्बल 2 महिन्यांनी घराबाहेर पडली प्रियंका चोपडा...

May 14, 2020

COVID-19 : कसे शुट होणार ‘इंटिमेट’ सीन ?...

May 12, 2020

नेहा धुपियानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला 5...

May 12, 2020

#Anniversary : मित्राची सेटींग लावण्यासाठी सोनम कपूरसोबत बोलायला...

May 9, 2020

मॉडेल कारा डेलेविंग आणि अभिनेत्री अ‍ॅश्ली बेंसन यांचं...

May 9, 2020

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ताज्या बातम्या

  • सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प !
  • तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला ! अद्यापही शोध सुरूच
  • सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल !
  • ‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…
  • ‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’
  • स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

Posts Slider

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

Jul 13, 2020

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

Jul 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

Jul 10, 2020

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

Jul 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

Jul 9, 2020

Categories

  • Other (156)
  • गरम मसाला (51)
  • बोल्ड एंड ब्यूटी (528)
  • मनोरंजन (797)
  • लाइफ स्टाइल (27)
  • व्हिडिओ (6)
  • Facebook
  • Instagram
  • Youtube
Footer Logo
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

@2020 - All Right Reserved.


Back To Top