Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • Hindi
  • English
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

अभिनेत्री नुसरतचा ‘छोटे छोटे पेग मार’ गाण्यातील ‘अवतार’ पाहून वडिलांनी विचारला होता ‘हा’ प्रश्न

by Shubham Khopade May 18, 2020
May 18, 2020

बोल्ड न्युज २४ ऑनलाइन : 2011 साली आलेल्या प्यार का पंचनामा या सिनेमातून लाईमलाईटमध्ये आलेल्या नुसरत भरूचा हिनं अलीकडेच तिचा 35 वा वाढदिवस साजरा केला. प्यार का पंचनामा या सिनेमाआधीही तिनं अनेक सिनेमा आणि मालिकेत काम केलं आहे. परंतु या सिनेमातून तिला खूपच ओळख मिळाली. यानंतर तिनं प्यार का पंचनामा 2, सोनू के टीट्टू की स्वीटी आणि ड्रीम गर्ल अशा सिनेमात काम केलं. हे तीनही सिनेमे हिट झाले आहेत. सोनू के टीट्टू की स्वीटी सिनेमातील छोटे छोटे पेग मार या गाण्याचा एक मजेदार किस्सा नुसरतनं सांगितला आहे.

View this post on Instagram

Lockdown Selfies Are A Thing You Know 💁‍♀️ #LockdownDay43

A post shared by nushrat (@nushratbharucha) on May 6, 2020 at 8:38am PDT

सोनू के टीट्टू की स्वीटीमधी छोटे पेग गाण्यात नुसरतचा रेड ड्रेस खूपच हॉट होता. थाय हाय स्लिट साईड कट स्कर्ट आणि ब्रालेटमध्ये ती प्रचंड हॉट दिसत होती. हे गाणंही खूप गाजलं होतं. मुलाखतीत बोलताना नुसरत म्हणाली, “हे गाणं रिलीज झालं तेव्हा मी घरी सांगितलं नव्हतं. कारण मला नव्हतं माहित ते काय बोलतील काय विचार करतील. मी त्यांना हे गाणं दाखवल नव्हतं. परंतु एकदा जेव्हा मी प्रमोशनवरून घरी आले तेव्हा ते हेच गाणं पहात होते. मी हळूच आत जात होते एवढ्यात पप्पा आले आणि म्हणाले, का तू ब्रा घातली आहेस ? मी खूप जोरात हसले. मी विचारच केला नाही की, त्यात मी फक्त ब्रालेट घातली आहे. मी विचार करत होते की, या सगळ्यापासून कसं वाचू.

View this post on Instagram

Grill-ed on the inside right now, but hoping to see the other side soon! 🙇‍♀️ #LockdownDay29

A post shared by nushrat (@nushratbharucha) on Apr 22, 2020 at 6:29am PDT

नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती तुर्रम खान या सिनेमात दिसणार आहे. तिनं आयुष्मान खुरानाच्या ड्रिमगर्ल या सिनेमात काम केलं आहे. याशिवाय तिनं कल किसने देखा, ताजमहाल, लव्ह सेक्स और धोका, पंचनामा 2, सोनू के टीट्टू की स्वीटी अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. प्यार का पंचनामा या सिनेमानं तिला खूपच लोकप्रियता मिळाली.

View this post on Instagram

Just one of those days 😏 #LockdownDay23

A post shared by nushrat (@nushratbharucha) on Apr 16, 2020 at 5:16am PDT

View this post on Instagram

Bringing sexy back ! 💁‍♀️ #AmazonFilmfareAwards Outfit @yousef__akbar Handcuff @suhanipittie Earcuff @misho_designs Shoes @publicdesire Styled by @chandanizatakia Make up @tanvismarathe Hair @sumankaloya Photos @shivamguptaphotography

A post shared by nushrat (@nushratbharucha) on Feb 3, 2020 at 5:33am PST

View this post on Instagram

Just jet-skiing through life! 🤩💖 I want to go back now! @thesunsiyamirufushi #thesunsiyamirufushi #irufushi #sunsiyamresorts #sunsiyamirufushi

A post shared by nushrat (@nushratbharucha) on Dec 18, 2019 at 5:41am PST

View this post on Instagram

I'm right where I want to be! 🌊 @flirtatious_india @nidhijeswani @thesunsiyamirufushi #thesunsiyamirufushi #irufushi #sunsiyamresorts #sunsiyamirufushi

A post shared by nushrat (@nushratbharucha) on Dec 14, 2019 at 3:28am PST

View this post on Instagram

Seas-ing the day at @thesunsiyamirufushi ❤️🌊 . . @kairesortwear @nidhijeswani #thesunsiyamirufushi #irufushi #sunsiyamresorts #sunsiyamirufushi

A post shared by nushrat (@nushratbharucha) on Dec 13, 2019 at 12:08am PST

View this post on Instagram

Take me backkkk girls!! @shrushtid @avni @sneh05 @ruchi_r_shah And @sanjnas I love you for these pictures!! ❤️

A post shared by nushrat (@nushratbharucha) on Oct 11, 2019 at 8:50am PDT

View this post on Instagram

Tropic like it’s hot 🔥 . . 📸 @sanjnas 😘

A post shared by nushrat (@nushratbharucha) on Oct 4, 2019 at 10:55pm PDT

View this post on Instagram

Neele Neele Lambor Pe! 💙🎼 . . . . Photography by Kunal Hair @zoeyquinny.hair Make up @im__sal

A post shared by nushrat (@nushratbharucha) on Aug 10, 2019 at 4:51am PDT

View this post on Instagram

Nature doesn’t stop surprising! Had a wonderful time at this natural rock pool 🏊‍♀️ #VacayTime❤️ #OakParkRockPool #Cronulla

A post shared by nushrat (@nushratbharucha) on Apr 13, 2019 at 2:22am PDT

View this post on Instagram

Find me under the palms 🌴 📸 @shrushtid 💚 👗 @nidhijeswani @flirtatious_india

A post shared by nushrat (@nushratbharucha) on Oct 9, 2018 at 6:39am PDT

0 comment
0
FacebookTwitterPinterestWhatsappEmail
previous post
इंटरनेट सेंसेशन ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरनं डिअ‍ॅक्टीवेट केलं Instagram Account
next post
अभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’ ! शेअर केले थ्रोबॅक फोटो

Related Posts

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

July 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

July 9, 2020

स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये...

July 9, 2020

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत म्हणाली – ‘माझ्या शरीराला...

July 9, 2020

अमीषा पटेलनं व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली ‘HOT’...

July 7, 2020

डीप नेक ड्रेस घालून रॅम्प वॉक करत होती...

July 7, 2020

अभिनेत्री शिवा राणाच्या ब्लॅक बिकिनीनं लावली सोशलवर ‘आग’...

July 7, 2020

‘सनी लिओनी’, ‘मिया खलिफा’सह विवाहित आहेत ‘या’ 11...

July 7, 2020

Birthday SPL : ‘या’ मालिकेतून केला होता डेब्यू,...

July 2, 2020

समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनी फोटोशुटला खूपच मिस करतेय अभिनेत्री तारा...

July 2, 2020

अभिनेता अध्ययन सुमनची गर्लफ्रेंड मायरा मिश्रानं शेअर केले...

July 2, 2020

व्हाईट बिकिनी घालून इलियाना डिक्रूज म्हणते- ‘I Miss...

May 21, 2020

‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास...

May 21, 2020

अभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’...

May 21, 2020

Photos :’अशी’ होती कंगना रणौतची हॉस्टेल लाईफ, पहा...

May 18, 2020

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ताज्या बातम्या

  • सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प !
  • तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला ! अद्यापही शोध सुरूच
  • सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल !
  • ‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…
  • ‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’
  • स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

Posts Slider

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

Jul 13, 2020

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

Jul 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

Jul 10, 2020

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

Jul 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

Jul 9, 2020

Categories

  • Other (156)
  • गरम मसाला (51)
  • बोल्ड एंड ब्यूटी (528)
  • मनोरंजन (797)
  • लाइफ स्टाइल (27)
  • व्हिडिओ (6)
  • Facebook
  • Instagram
  • Youtube
Footer Logo
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

@2020 - All Right Reserved.


Back To Top