Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • Hindi
  • English
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

by Sikandar Shaikh July 9, 2020
July 9, 2020

बोल्ड न्युज २४ ऑनलाइन –  बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी गेल्या काही दिवसांपासून सनी आपल्या हॉट फोटोंमुळं चर्चेत येताना दिसत आहेत. हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याचा जणू तिनं सपाटाचं लावला आहे. खास बात अशी की, सनीनं फक्त फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेच तो व्हायरल होताना दिसत असतो. पुन्हा एकदा सनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे. यात सनी हॉट स्विमसूट स्विमिंग पूलमध्ये उडी घेताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by sunny leone hot picture (@sunleone) on Jun 26, 2020 at 3:01am PDT

सनीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सनी फ्लोरल स्विम सूटमध्ये दिसत आहे. एका मैत्रीणींसोबत ती स्विमिंग पूलमध्ये उडी घेत आहे. सनीचा हा मस्ती करतानाचा क्रेझी व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करताना सनीनं खास कॅप्शनही दिलं आहे. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे.

View this post on Instagram

Masti…masti…masti with my girl @nuria.contreras (Masti= crazy fun)

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on Jul 6, 2020 at 10:20pm PDT

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती लवकरच ती हॉरर कॉमेडी सिनेमा कोका कोला, रंगीला, वीरमादेवी आणि हेलेन अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती.

View this post on Instagram

A post shared by sunny leone hot picture (@sunleone) on Jun 14, 2020 at 3:35am PDT

View this post on Instagram

A post shared by sunny leone hot picture (@sunleone) on Jun 11, 2020 at 5:17am PDT

View this post on Instagram

A post shared by sunny leone hot picture (@sunleone) on Jul 29, 2019 at 9:48pm PDT

View this post on Instagram

A post shared by sunny leone hot picture (@sunleone) on Jul 27, 2019 at 11:09pm PDT

View this post on Instagram

A post shared by sunny leone hot picture (@sunleone) on Jul 3, 2020 at 9:33pm PDT

 

0 comment
0
FacebookTwitterPinterestWhatsappEmail
previous post
‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत म्हणाली – ‘माझ्या शरीराला बॉम्ब लावून मला चीनला सोडा, मला देशासाठी मरायचंय’ ! ट्रोलर्स म्हणाले… (व्हिडीओ)
next post
‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’

Related Posts

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

July 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

July 9, 2020

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत म्हणाली – ‘माझ्या शरीराला...

July 9, 2020

अमीषा पटेलनं व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली ‘HOT’...

July 7, 2020

डीप नेक ड्रेस घालून रॅम्प वॉक करत होती...

July 7, 2020

अभिनेत्री शिवा राणाच्या ब्लॅक बिकिनीनं लावली सोशलवर ‘आग’...

July 7, 2020

‘सनी लिओनी’, ‘मिया खलिफा’सह विवाहित आहेत ‘या’ 11...

July 7, 2020

Birthday SPL : ‘या’ मालिकेतून केला होता डेब्यू,...

July 2, 2020

समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनी फोटोशुटला खूपच मिस करतेय अभिनेत्री तारा...

July 2, 2020

अभिनेता अध्ययन सुमनची गर्लफ्रेंड मायरा मिश्रानं शेअर केले...

July 2, 2020

व्हाईट बिकिनी घालून इलियाना डिक्रूज म्हणते- ‘I Miss...

May 21, 2020

‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास...

May 21, 2020

अभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’...

May 21, 2020

अभिनेत्री नुसरतचा ‘छोटे छोटे पेग मार’ गाण्यातील ‘अवतार’...

May 18, 2020

Photos :’अशी’ होती कंगना रणौतची हॉस्टेल लाईफ, पहा...

May 18, 2020

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ताज्या बातम्या

  • सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प !
  • तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला ! अद्यापही शोध सुरूच
  • सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल !
  • ‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…
  • ‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’
  • स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

Posts Slider

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

Jul 13, 2020

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

Jul 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

Jul 10, 2020

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

Jul 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

Jul 9, 2020

Categories

  • Other (156)
  • गरम मसाला (51)
  • बोल्ड एंड ब्यूटी (528)
  • मनोरंजन (797)
  • लाइफ स्टाइल (27)
  • व्हिडिओ (6)
  • Facebook
  • Instagram
  • Youtube
Footer Logo
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

@2020 - All Right Reserved.


Back To Top