BOLD NEWS 24 ONLINE TEAM : सध्या कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसचा लोकांच्या लैंगिक जीवनावरही परिणाम होताना दिसत आहे. अनेकांना हीच भीती आहे की, अशा स्थिती संबंध ठेवणं सुरक्षित आहे किंवा नाही. कारण दोघांमधील एकाला जरी कोणलाा लागण झाली असेल तर दुसराही संक्रमित होऊ शकतो.
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता सरकारनं अपील केलं आहे की, लोकांनी घराच्या बाहेर पडू नये. पॉर्न इंडस्ट्रीदेखील कोरोनावर उपाय सांगताना दिसत आहे. पॉर्न वर्ल्डमधून आता अनेक व्हिडीओ समोर येताना दिसत आहेत ज्यात कलाकार खबरदारी घेऊन संबंध ठेवताना दिसत आहेत. पॉर्न इंडस्ट्रीत आता लोकांना एज्युकेट करतान दिसत आहे.
आतापर्यंत अॅडल्ट साईटवरून असे काही व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात लोकांना जागरूक करण्यात आलं आहे. असे तब्बल 100 हून अधिक व्हिडीओज समोर आले आहेत. व्हिडीओत कलाकार मास्क घालूनच संबंध ठेवताना दिसत आहेत. पॉर्न वर्ल्डमध्ये नेटकऱ्यांना असे अनेक व्हिडीओ दिसत आहेत. अनेक पॉर्न साईट समोर आल्या आहेत ज्यात असे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. यात एकच गोष्टी सांगितली आहे की, संबंध ठेवतानाही खबरदारी घेतली गेली पाहिजे.