BOLD NEWS 24 ONLINE TEAM – अॅक्ट्रेस करिश्मा तन्ना टीव्ही इंडस्ट्रीतील मोस्ट गॉर्जियस आणि स्टायलिश अॅक्ट्रेसपैकी एक आहे. करिश्मा सध्या आपल्या सौंदर्यामुळे बोल्डनेसमुळे सोशलवर गाजताना दिसत आहे. करिश्मा सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशनचा आनंद घेताना दिसत आहे. करिश्मानं मालदीवमधले एन्जॉय करतानाचे काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत ज्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
करिश्माचे बहुत करून फोटो हे बीच किंवा स्विमिंग पूलमधले असतात. तिचे फोटो पाहून असं वाटतं की, तिला पाण्यात किंवा पाण्याच्या बॅकग्राऊंडला फोटोज क्लिक करायला खूप आवडतं.
करिश्मानं आपल्या इंस्टाग्रामवरून सध्या काही फोटो शेअर केले आहेत ज्यात करिश्मा कमालीची हॉट दिसत आहे. सध्या सोशलवर करिश्माच्या या फोटोंची चर्चा सुरू आहे. काही फोटोंमध्ये करिश्मा ब्लॅक बिकीनीत तर काही फोटोंमध्ये येलो बिकीनीत दिसत आहे. करिश्माचा बोल्ड अंदाज पाहण्यासारखा आहे. करिश्माचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. याशिवाय 2018 साली आलेला संजय दत्तचा बायोपिक संजू मध्ये ती दिसली होती. तिनं नागिन 3 या मालिकेतही काम केलं आहे. याशिवाय स्टार प्लसवरील कयामत की रात या प्रसिद्ध मालिकेतही तिनं काम केलं आहे.