Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • Hindi
  • English
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

रणबीर कपूरसोबतच्या ‘ब्रेकअप’वर कॅटरीना कैफनं सोडलं ‘मौन’ ! म्हणाली…

by Amol Warankar July 7, 2020
July 7, 2020

 

बोल्डन्युज२४-  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कॅटरीना कैफचं रणबीर कपूर सोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती. मोठ्या मुश्किलीनं ती यातून बाहेर आली आहे. या काळात तिला सलमान खानचीही खूप मदत झाली आहे. तिचं लक्ष हटवण्यासाठी सलमाननं तिला भारत सिनेमात कामही दिलं. असंही म्हटलं जात आहे की अभिनेता विकी कौशल आणि कॅटचं झेंगाट सुरू आहे. कॅटनं दोन वेळा ब्रेकअपचा त्रास सहन केला आहे. एकदा सलमान सोबतच्या ब्रेकअपचा आणि एकदा रणबीरसोबतच्या ब्रेकअपचा. कॅटनं आता तिच्या ब्रेकअपवर भाष्य केलं आहे.

‘ते माझ्या कंट्रोलमध्ये नव्हतं’

एका मुलाखतीत बोलताना कॅटरीना कैफ म्हणाली, “आत मी सांगेल की, माझं आयुष्य 80 टक्के काम आणि 20 टक्के खासगी आयुष्यावर केंद्रीत आहे. परंतु हे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. आता खूप काम होत आहे. जेव्हा माझं खासगी आयुष्य उध्वस्त झालं तेव्हा ते माझ्या कंट्रोलमध्ये नव्हतं.

View this post on Instagram

❤️❤️❤️#ranbirkapoorturkey 🇹🇷 #ranbirkapoor #denizrkholic #ranbir #RanbirWeLoveYou #ranbirkapoormagic #ranbirkapoorfan #ranbirkapoorlove #ranbirfan #rk #nargisfakhri #priyankachopra #shahidkapoor #aliabhatt #mawrahocane #katrinakaif #jaggajasoos #duttbiopic #kajol #aedilhaimushkil #yjhd #randeep #ranushka #rankat #barfi #bollywood #princeofbollywood #kingofbollywood

A post shared by Ranbir Kapoor & Katrina Kaif (@ranbirkatrinakapoor) on Sep 3, 2019 at 11:50am PDT

‘जणू काही माझं आयुष्य संपलं होतं’

कॅटरीना कैफ म्हणते, “वास्तविक पाहता हे जाणून घेणं अवघड असतं की, हे का घडलं आहे. परंतु मी यावर वेगळा विचार करते. ठिके. हे (ब्रेकअप) बेकार आहे, भयानक आहे. जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे. जणू काही माझं आयुष्य संपलं होतं. 2 मिनिटांसाठी यावर विश्वास ठेवणं शक्य नाही. परंतु जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तुम्हाला चांगलं वाटेल.”

‘तुम्ही याच्या पुढे जायला हवं’

कॅटरीना असंही म्हणाली, “मला ऐकणाऱ्या युवतींना मला सांगायचं आहे की, त्यांना असं काही मिळू शकतं जे त्यांची मदत करेल. ते एका व्यक्तीला पाहू शकतात, विचार करू शकतात त्यांना तसा संघर्ष करावा लागत नाहीये जसा मी करत आहे. तसं तर प्रत्येकजण संघर्ष करत असतो. महत्त्वाचं काय आहे तर ते म्हणजे शिकणं. तुम्ही याच्या पुढे जायला हवं.

View this post on Instagram

😭😭😭😭 #ranbirkapoorturkey 🇹🇷 #ranbirkapoor #denizrkholic #ranbir #RanbirWeLoveYou #ranbirkapoormagic #ranbirkapoorfan #ranbirkapoorlove #ranbirfan #rk #nargisfakhri #priyankachopra #shahidkapoor #aliabhatt #mawrahocane #katrinakaif #jaggajasoos #sanju#kajol #aedilhaimushkil #yjhd #randeep #ranushka #rankat #barfi #bollywood #princeofbollywood #kingofbollywood*

A post shared by Ranbir Kapoor & Katrina Kaif (@ranbirkatrinakapoor) on Jul 13, 2018 at 2:38am PDT

लॉकडाऊनमध्ये घरात असणारी सर्व कलाकार मंडळी सोशलवर अॅक्टीव दिसत आहेत. फोटो किंवा व्हिडीओ किंवा एखादी पोस्ट शेअर करत ते चाहत्यांशी संपर्क साधताना दिसत आहेत. अलीकडेच अभिनेत्री कॅटरीना कैफ आपल्या एक पोस्टमुळं चर्चेत आली होती. तिचा समुद्रातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

View this post on Instagram

#tb to A beautiful day in the ocean 🌊 with my most incredible friend 🐳

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on Jun 8, 2020 at 4:42am PDT

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचं झालं तर लवकरच ती सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं ती रोहित शेट्टीसोबत ती पहिल्यांदाच काम करत आहे.

0 comment
0
FacebookTwitterPinterestWhatsappEmail
previous post
2020 मध्ये बॉलिवूडला आणखी एक धक्का ! प्रसिद्ध ‘फिल्ममेकर’ हरीश शाह यांचं कॅन्सरमुळं मुंबईत निधन !
next post
सुशांतच्या वडिलांनी केली CBI चौकशीची मागणी, म्हणाले- ‘माझा मुलगा धाडसी होता, तो आत्महत्या करू शकत नाही’ !

Related Posts

सुशांतच्या चाहत्यानं अश्लील भाषा वापरत केलं कपिल शर्माला...

July 7, 2020

15 वर्षांनी मोठ्या आमिर खानपासून ते 5 वर्षांनी...

July 7, 2020

इंटरनेट सेंसेशन ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरनं डिअ‍ॅक्टीवेट...

May 18, 2020

Photos : अभिनेत्री रकुल प्रती सिंह फोटोंमुळं सोशलवर...

May 18, 2020

‘बम डिगी डिगी बम’ गाण्यावर अभिनेत्री अदा शर्मानं...

May 18, 2020

इंटरनेट सेंसेशन बनलीय सुजी कोर्टोज ! ‘हॉटनेस’ पाहून...

May 9, 2020

Photos : ‘किंग’ खानच्या ‘रील’ लाईफ मुलीच्या ‘कामुक’...

May 8, 2020

‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या ‘हॉट’ बिकिनी लुकची सोशलवर...

May 8, 2020

हॉलिवूडची ‘मोस्ट हॉटेस्ट’ अ‍ॅक्ट्रेस ‘मेगन फॉक्स’नं वाढवलं सोशल...

May 7, 2020

‘बिग बॉस’ फेम सोनाली राऊतनं शेअर केले ‘बोल्ड’...

May 6, 2020

लय भारी’ फेम आदिती पोहनकरचा बिकीनी अवतार पाहून...

March 14, 2020

सोफी चौधरी’च्या सिज्लिंग फोटोंमुळं सोशल मीडिया ‘गरम’ !

March 14, 2020

TV ची ‘नागिन’ निया शर्मा लग्न करणार ?...

February 29, 2020

‘स्टार डान्सर’ सपना चौधरीला एका स्टेज शोचे भेटायचे...

August 13, 2019

पॉर्न इंडस्ट्री , बॉलिवूडनंतर आता ‘बेबी डॉल’ सनी...

August 2, 2019

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ताज्या बातम्या

  • सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प !
  • तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला ! अद्यापही शोध सुरूच
  • सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल !
  • ‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…
  • ‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’
  • स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

Posts Slider

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

Jul 13, 2020

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

Jul 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

Jul 10, 2020

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

Jul 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

Jul 9, 2020

Categories

  • Other (156)
  • गरम मसाला (51)
  • बोल्ड एंड ब्यूटी (528)
  • मनोरंजन (797)
  • लाइफ स्टाइल (27)
  • व्हिडिओ (6)
  • Facebook
  • Instagram
  • Youtube
Footer Logo
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

@2020 - All Right Reserved.


Back To Top