• Latest Uploaded News
  • All
  • मनोरंजन
Kishori

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !

October 21, 2019
malika-arora

अभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज ! फोटो व्हायरल

December 11, 2019
disha-patani

अभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ ! काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’

December 11, 2019
Bhoomi-Pednekar

अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ ! (व्हिडीओ)

December 11, 2019

अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

December 10, 2019
minisha-lamba

अभिनेत्री ‘मिनिषा लांबा’नं शेअर केले ‘ब्लॅक’ बिकीनीतील ‘HOT’ फोटो

December 9, 2019
ananaya-pandey

चंकी पांडेची लेक ‘अनन्या’नं उत्साहाच्या भरात शेअर केला स्वत:चाच ‘तो’ व्हिडीओ, नेटीझन्सनं केलं ट्रोल (व्हिडीओ)

December 9, 2019

‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील ? अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली…

December 7, 2019
nargis-fakri

डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !

December 6, 2019

अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

December 6, 2019
FOR ADS +91 7998 100 100
rasika-sunil

‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !

December 5, 2019
radhika

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !

December 5, 2019
harshad-vijay

मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !

December 5, 2019

‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार क्रिकेटर मिताली राजची भूमिका !

December 4, 2019
priyanka

‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडा लवकरच देणार ‘गुडन्यूज’ ?

December 4, 2019
kiyara-advani

अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !

December 3, 2019
katrina-kaif

अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !

December 3, 2019
Disha-Patani

‘CUTE’ अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनीनं शेअर केला ब्लॅक बिकीनीतील ‘SEXY’ फोटो

December 2, 2019

‘या’ ब्लड ग्रुपचे लोक करतात सर्वाधिक ‘SEX’- रिसर्च

December 2, 2019
sara-ali-khan

अभिनेत्री सारा अली खानसोबत सेल्फी घेताना चाहत्याकडून ‘गैरवर्तन’ (व्हिडीओ)

November 30, 2019

‘रागिनी MMS रिटर्न्स’ सीजन 2 चं नवं गाणं ‘रिलीज’, सनी लिओनीचा ‘BOLD’ अंदाज आणि ‘SEXY’ लुक !

November 30, 2019
Wednesday, December 11, 2019
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • 18+
  • Marathi
    • Hindi
No Result
View All Result
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • 18+
  • Marathi
    • Hindi
No Result
View All Result
Boldnews24
Kishori

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !

October 21, 2019
in मनोरंजन
0

BOLD NEWS 24 ONLINE TEAM : अभिनेत्री किशोरी गोडबोलेला आपण सर्वजण ओळखतो. तुम्हाला माहिती आहे का किशोरी गोडबोलेचे पती दिवाळीचे फराळ विकतात. विशेष बाब अशी की, दिवाळीच्या फरळाची त्यांच्याकडे कोट्यावधींची उलाढाल होते. गोडबोलेंच्या या फराळाला अगदी परदेशातून मागणी असून परेदशातून येणारी मागणी खूप वाढलीदेखील आहे. बॉलिवूडची अदाकारा माधुरी दीक्षित जेव्हा डॉ. नेनेंशी लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली तेव्हा तिच्या घरी हेच फराळ पोहोचायचं.

View this post on Instagram

Good Night 🙂 #kishorigodbole #like4like #cool #cute #look #actress #beauty #marathi

A post shared by Kishori Godbole (@kishorigodbole) on Sep 15, 2019 at 7:31am PDT

किशोरी गोडबोले यांच्या पतीचं नाव आहे सचिन गोडबोले. सचिन यांची आई सुमती गोडबोले यांनी अगदी 5 पदार्थ विकून व्यवसाय उभा केला होता. आता त्यांचे दादरला खास मराठी घरगुती खाद्य पदार्थांचे म्हणजेच फाराळाचे अद्ययावत दुकान आहे. आधी हा त्यांचा हा व्यवसाय सचिन पाहत नसत. कारण सचिन जपानमधील एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते. परंतु त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले तेव्हा त्यांच्या आईने त्यांना नोकरी सोडून व्यवसाय सांभाळण्यासाठी सांगितले. त्यांनीही आईच्या शब्दाचा मान ठेवत आपली चांगल्या पदाची नोकरी सोडली आणि व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली.

View this post on Instagram

Good Morning Have a great day ❤🙂 #kishorigodbole #like4like #cool #cute #look #actress #beauty #marathi

A post shared by Kishori Godbole (@kishorigodbole) on Aug 22, 2019 at 8:44pm PDT

मराठीतील प्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी यांची कन्या किशोरीसोबत सचिन यांनी विवाह केला. सचिन आणि किशोरी यांना गौरी आणि सई अशा दोन मुली आहेत. किशोरी गोडबोलेने अनेक मराठी आणि हिंदी मालिकेत काम केले आहे. मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दी, एक दो तीन, खिडकी अशा अनेक तिच्या मालिका सांगता येतील. किशोरीने हिंदी मालिकेत आपला चांगलाच जम बसवला आहे.

View this post on Instagram

Daughter ❤ #kishorigodbole #like4like #cool #cute #look #actress #beauty

A post shared by Kishori Godbole (@kishorigodbole) on Jul 25, 2019 at 9:41pm PDT

किशोरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती मेरे साई ही मालिका करत आहे. यात तिची प्रमुख भूमिका आहे. फुल 3 धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन असे तिचे काही सिनेमे सांगता येतील.

View this post on Instagram

#joker #funny #lol #sabtv #kishorigodbole #actress #india #like4like #look #tmkoc

A post shared by Kishori Godbole (@kishorigodbole) on Oct 13, 2016 at 12:39am PDT

View this post on Instagram

#kishorigodbole #like4like #marathimulgi #marathi #actress #cute #look

A post shared by Kishori Godbole (@kishorigodbole) on Oct 18, 2017 at 9:47pm PDT

View this post on Instagram

#hot #look #kishorigodbole #like4like #goggles #blue #sabtv #india #actress

A post shared by Kishori Godbole (@kishorigodbole) on Oct 13, 2016 at 12:38am PDT

Visit : boldnews24.com

Tags: Actressbold news 24boldnews24BollywoodentertainmentInstagramKishori Godbolelatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi newsmarathi news in maharashtramarathi news indiamumbainews in marathiSexy photosocial mediatodays latest newstodays marathi newsअभिनेत्रीइंस्टाग्रामकिशोरी गोडबोलेबॉलिवूडबोल्ड न्युज 24मुंबईसेक्सी फोटोसोशल मिडिया
Previous Post

'या' अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा 'KISSING' सीन, ठरली पहिली अभिनेत्री !

Next Post

मुलीसोबत 'नागिन डान्स' करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)

Related Posts

Bhoomi-Pednekar
मनोरंजन

अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ ! (व्हिडीओ)

December 11, 2019
मनोरंजन

अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

December 10, 2019
nargis-fakri
मनोरंजन

डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !

December 6, 2019
radhika
मनोरंजन

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !

December 5, 2019
मनोरंजन

‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार क्रिकेटर मिताली राजची भूमिका !

December 4, 2019
priyanka
मनोरंजन

‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडा लवकरच देणार ‘गुडन्यूज’ ?

December 4, 2019
sara-ali-khan
मनोरंजन

अभिनेत्री सारा अली खानसोबत सेल्फी घेताना चाहत्याकडून ‘गैरवर्तन’ (व्हिडीओ)

November 30, 2019
मनोरंजन

‘काजोलची ‘ही’ गोष्ट खूप इरिटेट करते’ : अजय देवगनचा खुलासा

November 28, 2019
kirti-kharbanda
मनोरंजन

अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरा’ चित्रपटासाठी हिरॉईनचा शोध सुरू, या दोन अभिनेत्रींना केले ‘अप्रोच’

November 21, 2019
Next Post

मुलीसोबत 'नागिन डान्स' करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)

jaslin

भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन 'हिप हॉप' लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

'TV'वर 'राम-सीते'चा रोल साकारणारे 'देबिना-गुरमीत' दिसले 'HOT' अंदाजात ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज ! फोटो व्हायरल
  • अभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ ! काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’
  • अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ ! (व्हिडीओ)
  • अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)
  • अभिनेत्री ‘मिनिषा लांबा’नं शेअर केले ‘ब्लॅक’ बिकीनीतील ‘HOT’ फोटो
  • चंकी पांडेची लेक ‘अनन्या’नं उत्साहाच्या भरात शेअर केला स्वत:चाच ‘तो’ व्हिडीओ, नेटीझन्सनं केलं ट्रोल (व्हिडीओ)

Categories

  • 18+ (133)
  • Other (2)
  • गरम मसाला (37)
  • बोल्ड एंड ब्यूटी (297)
  • मनोरंजन (603)
  • लाइफ स्टाइल (19)
  • व्हिडिओ (6)
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • 18+
  • Marathi

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • 18+
  • Marathi
    • Hindi