BOLD NEWS 24 ONLINE TEAM : सुरक्षित शरीरसंबंधांसाठी अनेक कपल्स कंडोमचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला हे माहीती आहे का की, सतत कंडोमचा वापर केल्यानंही काही साईड इफेक्ट्स होतात. याच बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत जे क्वचितच तुम्हाला माहिती असतील.
सतत कंडोम वापरण्याचे साईड इफेक्ट्स पुढीलप्रमाणे-
1) आठवड्यात एक किंवा दोन वेळेहून अधिक कंडोमचा वापर केल्यानं महिलांच्या योनीत कोरडेपणा येऊ शकतो. याच्या जास्त वापरानं महिलांच्या योनीतून येणारं नॅचरल लुब्रिकंट कमी होऊ शकतं. यामुळं संबंध ठेवताना त्यांना त्रास होतो.
2) महिलांच्या योनीत इंफेक्शन होणाऱ्या प्रमुख कारणांपैकी एक हे आहे की, सतत कंडोमचा वापर. यामुळं योनीत जळजळ किंवा इजाही होऊ शकते. इतकंच नाही तर मासिक पाळीतही समस्या येऊ शकतात.
3) सतत कंडोम वापरल्यानं महिलांच्या योनीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. याचे अनेक घातक परिणाम होऊ शकतात.