Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • Hindi
  • English
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

‘अभिनेत्री होण्यासाठी कोणासोबत अय्याशी केली नाही’, तनुश्री दत्ता पुन्हा एकदा संतापली

by Shubham Khopade February 18, 2020
February 18, 2020
Tanushree-Dutta

BOLD NEWS 24 ONLINE TEAM :  बॉलिवू़ड अ‍ॅक्ट्रेस तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली होती. परंतु यातून नाना पाटेकरांना क्लीन चीट मिळाली होती. यानंतर पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर ती भडकल्याचं दिसत आहे. अभिनेत्री होण्यासाठी मी कोणासोबत अय्याशी केली नाही असं ती म्हणाली आहे. एका मुलाखतीत ती बोलत होती. यावेळी तिनं अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

View this post on Instagram

Just some random clicks at a local Mumbai hotspot in Versova.

A post shared by Tanushree Dutta (@iamtanushreeduttaofficial) on Feb 6, 2020 at 2:13am PST

तनुश्री म्हणाली, “नाना पाटेकर यांच्यावर मी टू मोहिमेअंतर्गत मी आवाज उठवला होता. बऱ्याच अभिनेत्रींनी मला पाठिंबा दिला. त्यांनी ट्विटरवरून माझं समर्थन केलं. परंतु ट्विट करून परिस्थिती बदलत नाही. ज्यावेळी या ओळखीच्या अभिनेत्रींच्या ओळखीच्या दिग्दर्शकाचं नाव या माहिमेत आलं तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली.”

View this post on Instagram

My favourite look.Amazing pics by a very talented team!! @roselin_middleton @i_ankur_ @nivs25 @make_up_day

A post shared by Tanushree Dutta (@iamtanushreeduttaofficial) on Jan 24, 2020 at 3:39am PST

पुढे बोलताना तनुश्री म्हणते, “मी नाना पाटेकर यांना कधीही माफ करू शकत नाही. त्यांच्यामुळे माझं करिअर उध्वस्त झालं आहे. मोठ्या मेहनतीनं मी करिअर घडवलं होतं. कधीही कमासाठी कोणाची हाजी हाजी केली नाही. अभिनेत्री होण्यासाठी मी कोणासोबत अय्याशी केली नाही. मी सर्वकाही माझ्या हिंमतीवर केलं. नानांमुळं माझं करिअर उध्वस्त झालं.” असंही ती म्हणाली.

View this post on Instagram

Posting photos from a new photoshoot!! More to come.

A post shared by Tanushree Dutta (@iamtanushreeduttaofficial) on Jan 23, 2020 at 4:08am PST

View this post on Instagram

My ethnic look yesterday by fashion designer Roselin @roselin_middleton Makeup by @makeupbykaminirajput Press conference venue @highjackversova

A post shared by Tanushree Dutta (@iamtanushreeduttaofficial) on Jan 8, 2020 at 8:52am PST

View this post on Instagram

Just few of my many moods! #nature Photography by @johnmartinproductions and Hair&makeup by @riddhima_arora67

A post shared by Tanushree Dutta (@iamtanushreeduttaofficial) on Aug 26, 2019 at 10:20pm PDT

 

0 comment
0
FacebookTwitterPinterestWhatsappEmail
previous post
‘प्रेम म्हणजे थप्पड मारण्याचं लायसन्स नाही’, तापसी पन्नूचा व्हिडीओ व्हायरल
next post
मलायकानं शेअर केले BLACK & WHITE ‘हॉट’ फोटो, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

Related Posts

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

July 13, 2020

ऑनलाईन रिलीज होणार तिग्मांशु धूलियाचा ‘यारा’ ! जाणून...

July 7, 2020

अजय देवगणच्या ‘मैदान’चं पोस्टर Out ! ‘या’ दिवशी...

July 7, 2020

Instagram Rich List 2020 : ‘द रॉक’ ड्वेन...

July 2, 2020

…म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा बनली प्रोड्युसर !

July 2, 2020

डायरेक्टरची ‘अशी’ गंदी बात ऐकल्यानंतर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं...

May 21, 2020

‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास...

May 21, 2020

अभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’...

May 21, 2020

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीनं शेअर केला ‘बिकिनी’ फोटो...

May 16, 2020

‘लॉकडाऊन’मध्ये उर्वशी रौतेलानं चाहत्यांसाठी सुरू केलं #BodyByUrvashi चॅलेंज...

May 16, 2020

‘लॉकडाऊन’मध्ये तब्बल 2 महिन्यांनी घराबाहेर पडली प्रियंका चोपडा...

May 14, 2020

COVID-19 : कसे शुट होणार ‘इंटिमेट’ सीन ?...

May 12, 2020

नेहा धुपियानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला 5...

May 12, 2020

#Anniversary : मित्राची सेटींग लावण्यासाठी सोनम कपूरसोबत बोलायला...

May 9, 2020

मॉडेल कारा डेलेविंग आणि अभिनेत्री अ‍ॅश्ली बेंसन यांचं...

May 9, 2020

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ताज्या बातम्या

  • सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प !
  • तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला ! अद्यापही शोध सुरूच
  • सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल !
  • ‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…
  • ‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’
  • स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

Posts Slider

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

Jul 13, 2020

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

Jul 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

Jul 10, 2020

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

Jul 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

Jul 9, 2020

Categories

  • Other (156)
  • गरम मसाला (51)
  • बोल्ड एंड ब्यूटी (528)
  • मनोरंजन (797)
  • लाइफ स्टाइल (27)
  • व्हिडिओ (6)
  • Facebook
  • Instagram
  • Youtube
Footer Logo
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

@2020 - All Right Reserved.


Back To Top