BOLD NEWS24 ONLINE TEAM : सध्या सोशल मीडियावर एका मराठी अॅक्ट्रेस आणि मॉडेलची जोरदार चर्चा सुरू आहे. याला कारणही तसंच आहे. या मराठी अॅक्ट्रेसनं तिचे काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत जे सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत अनेक सेक्सी आणि हॉट फोटोंचा समावेश समावेश आहे. यातील काही फोटोत तर ही मराठी अभिनेत्री पूर्णपणे न्यूड दिसत आहे. ही मराठी अॅक्ट्रेस आणि मॉडेल मिस इंडिया बिकीनी 2015 आहे. सध्या तिनं आपल्या न्यूड फोटोंनी सोशलचं तापमान कमालीचं गरम केलं आहे.
या मराठी अॅक्ट्रेसचं नाव आहे निकिता गोखले. निकिता गोखले ही मूळची भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मूळ निवासी आहे. निकिताचे खरे नाव दुर्गा शिवप्रसाद गोखले आहे. निकिता यशस्वी इंटरनॅशनल मॉडेल आहे. आर्थिक सल्लागार म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. सध्या ती युरोपात वास्तव्यास आहे.
निकितानं प्लेबॉय मासिकासाठी न्यूड फोटोशुट केलं होतं तेव्हा ती खूप चर्चेत आली होती. मिस वर्ल्ड बिकीनी इंटरनॅशनल 2015 या स्पर्धेमध्ये तिनं भारताचं प्रतिनिधित्व केल्यानंतर निकिताला खूप लोकप्रियता मिळाली. खूप कमी काळात निकीतानं मॉडेलिंग क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे.
तुमसरमध्येच निकितानं आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आहे. 17 व्या वर्षीच ती तुमसर गाव सोडून नागपूरला आली तिथे तिनं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. पुढे तिनं आर्थिक सल्लागार म्हणून काम केलं आणि हळूहळू मॉडेलिंगमध्ये यशस्वी झाली.
Visit : boldnews24.com