Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • Hindi
  • English
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

नेहा धुपियानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला 5 बॉयफ्रेंडचा 1 फोटो ! पती म्हणाला…

by Shubham Khopade May 12, 2020
May 12, 2020

बोल्ड न्युज २४ ऑनलाइन – बॉलिवूडमधील क्युट कपलपैकी एक नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी 10 मे रोजी आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. लॉकडाऊन असल्यानं ते मित्रांसोबत आपला वाढदिवस साजरा करू शकले नाहीत. परंतु वाढदिवस खास बनवण्याचा त्यांनी प्रत्येक शक्य तो प्रयत्न केला. पती अंगदला नेहानं आपल्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या बिंधास्त अंदाजामुळे चर्चेत राहणाऱ्या नेहानं तिचंच एक वादग्रस्त विधान रिपीट केलं.

Happy anniversary my love … to two years of togetherness 💕… "Angad is like 1. The love of my life 2. a suport system 3. a great father,4. My best friend and 5. The most annoying roommate ever. It's like I have 5 bfs in one…it's my choice." #thosewhoknowknow @Imangadbedi pic.twitter.com/dmlZFW0IZ0

— Neha Dhupia (@NehaDhupia) May 10, 2020

नेहानं तिचे आणि अंगदचे काही खास फोटो ट्विटरवरून शेअर केले आहेत. ट्विट करताना तिनं लिहलं की, “हॅप्पी अॅनिव्हर्सरी माय लव. या सोबतीची दोन वर्षे. अंगद माझ्या आयुष्यातील प्रेम आहे. एक सपोर्ट सिस्टीम आहे. एक चांगला बाप आहे. माझा बेस्ट फ्रेंड आहे. खूप वैताग देणारा माझा रूम मेटही आहे. हा असं काह आहे की, मला एका माणसातच 5 बॉयफ्रेंड मिळाले आहेत. ही माझी चॉईस आहे.” नेहानं हीच पोस्ट तिच्या इंस्टावरूनही शेअर केली आहे.

पत्नीच्या छानशा गिफ्टनंतर अंगदनंही यावर रिप्लाय केला आहे. तो म्हणाला आहे की, नेहा तुझ्यावर कायम प्रेम राहिल. हॅप्पी अॅनिव्हर्सरी. यावेळी त्यानं सर्वांचेह आभारही मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी रोडिजची जज असलेल्या नेहानं एका स्पर्धकाला झापलं होतं. त्याची गर्लफ्रेंड पाच मुलांशी बोलते म्हणून त्यानं तिच्या कानशिलात लगावली होती. यावर नेहा त्याला ओरलडली होती. ती कितीही बॉयफ्रेंड ठेवो ती तिची चॉईस आहे. यानंतर ती प्रचंड ट्रोल झाली होती.

0 comment
0
FacebookTwitterPinterestWhatsappEmail
previous post
Lockdown 3.0 : वादग्रस्त पूनम पांडेला मित्रासोबत फिरणं पडलं महागात, मुंबई पोलिसांकडून FIR
next post
जेव्हा ढींचॅक पूजानं आपल्या बोल्ड फोटोंनी लावली होती इंटरनेटवर ‘आग’ !

Related Posts

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

July 13, 2020

ऑनलाईन रिलीज होणार तिग्मांशु धूलियाचा ‘यारा’ ! जाणून...

July 7, 2020

अजय देवगणच्या ‘मैदान’चं पोस्टर Out ! ‘या’ दिवशी...

July 7, 2020

Instagram Rich List 2020 : ‘द रॉक’ ड्वेन...

July 2, 2020

…म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा बनली प्रोड्युसर !

July 2, 2020

डायरेक्टरची ‘अशी’ गंदी बात ऐकल्यानंतर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं...

May 21, 2020

‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास...

May 21, 2020

अभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’...

May 21, 2020

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीनं शेअर केला ‘बिकिनी’ फोटो...

May 16, 2020

‘लॉकडाऊन’मध्ये उर्वशी रौतेलानं चाहत्यांसाठी सुरू केलं #BodyByUrvashi चॅलेंज...

May 16, 2020

‘लॉकडाऊन’मध्ये तब्बल 2 महिन्यांनी घराबाहेर पडली प्रियंका चोपडा...

May 14, 2020

COVID-19 : कसे शुट होणार ‘इंटिमेट’ सीन ?...

May 12, 2020

#Anniversary : मित्राची सेटींग लावण्यासाठी सोनम कपूरसोबत बोलायला...

May 9, 2020

मॉडेल कारा डेलेविंग आणि अभिनेत्री अ‍ॅश्ली बेंसन यांचं...

May 9, 2020

‘भाईजान’ सलमानच्या पनवेलवरील फार्महाऊसवर जॅकलीन फर्नांडिसनं शुट केली...

May 8, 2020

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ताज्या बातम्या

  • सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प !
  • तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला ! अद्यापही शोध सुरूच
  • सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल !
  • ‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…
  • ‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’
  • स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

Posts Slider

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

Jul 13, 2020

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

Jul 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

Jul 10, 2020

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

Jul 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

Jul 9, 2020

Categories

  • Other (156)
  • गरम मसाला (51)
  • बोल्ड एंड ब्यूटी (528)
  • मनोरंजन (797)
  • लाइफ स्टाइल (27)
  • व्हिडिओ (6)
  • Facebook
  • Instagram
  • Youtube
Footer Logo
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

@2020 - All Right Reserved.


Back To Top