बोल्ड न्युज २४ ऑनलाइन – 1998 साली आलेल्या अभिनेता शाहरुख खानच्या कुछ कुछ होता है या सिनेमात अंजली म्हणजेच शाहरुखच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सईद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. शाहरुखची ही ऑनस्क्रिन लेक आता चक्क 21 वर्षांची झाली आहे. सध्या ती आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या तिचे काही फोटो सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
सनानं अलीकडेच तिच्या इंस्टावरून काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोत तिनं हॉट बिकिनी घातली आहे. लुकमुळं आधीच हॉट दिसणाऱ्या सनानं स्विमिंग पूलपाशी अतिशय कामुक पोज दिली आहे. सध्या तिचे हे फोटो आगीसारखे पसरत आहेत.
सना सईद सोशल मीडियावर सुपरअॅक्टीव असते. आपले हॉट आणि बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करायला तिला खूप आवडतं. सोशलवर लाखो चाहते सनाला फॉलो करताना दिसत आहेत. तिचे अनेक हॉट फोटो याआधीही व्हायरल झाले होते.
सनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कुछ कुछ होता है या सिनेमानंतर सनानं बादल, हर दिल जो प्यार करेगा या सिनेमात काम केलं. यानंतर सना अनेक दिवस पडद्यापासून दूर होती. सिनेमांव्यतिरीक्त तिनं टीव्ही मालिकेतही काम केलं आहे. बाबुल का आंगन छुटे ना, लो हो गई पूजा इस घर की, कॉमेडी सर्कस, लाल इश्क अशा अनेक मालिकेत तिनं काम केलं आहे.
याशिवाय नृत्याची आवड असणारी सना झलक दिखला जा 6, झलक दिखला जा 7, नच बलिए 7 आणि झलक दिखला जा 9 तसेच फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्येही सना दिसली आहे. 2012 मध्ये आलेल्या करण जोहरच्या स्टुडेंट ऑफ द इयर आणि फगली या सिनेमातही सना दिसली होती.