पोलिसनामा ऑनलाइन –भारतात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याबद्दल साऱ्यांनाच माहिती असेल. रंगाची होळी, टोमॅटोची होळी, पाण्याची होळी असे अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील. परंतु चिखलाची किंवा गाळाची होळी कधी ऐकली आहे का किंवा पाहिली आहे का.
Boryong #mudfestival in #SouthKorea pic.twitter.com/bdqKSwVVPc
— Kumar RukhminiGoraksh (@30Kumaar) May 9, 2020
साऊथ कोरियात अशीच काहीशी होळी असते जी चिखलात खेळली जाते. यालाच मड फेस्टीवल म्हणतात. या फेस्टीवल दरम्यान पर्यटकांची रेलचेलही इथे वाढताना दिसते.
Boryong #mudfestival in #SouthKorea pic.twitter.com/RLr18FTPIv
— Kumar RukhminiGoraksh (@30Kumaar) May 9, 2020
साऊथ कोस्टमधील डाएचिओन बीचवर 16 व्या बोरियोंग मड फेस्टीवलचं आयोजन करण्यात आलं आहे. साऊथमध्ये बोरियोंग मड फेस्टीवल अशाच प्रकारे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Boryong #mudfestival in #SouthKorea pic.twitter.com/a59WHgFmy6
— Kumar RukhminiGoraksh (@30Kumaar) May 9, 2020
मड म्हणजेच चिखल किंवा गाळाचा वापर त्वचेच्या देखभालीसाठी कॉस्मेटीकच्या रुपात उपयोग करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी या फेस्टीवलचं आयोजन केलं जातं. इतकंच नाही तर पर्यटकांन प्रोत्साहन देण्यासाठी बोरियोंग मड फेस्टीवलमध्ये अनेक स्पर्धांचं आयोजनही केलं जातं.
Boryong #mudfestival in #SouthKorea pic.twitter.com/XT5jS9XOMo
— Kumar RukhminiGoraksh (@30Kumaar) May 9, 2020
Boryong #mudfestival in #SouthKorea pic.twitter.com/GkmlCZfa24
— Kumar RukhminiGoraksh (@30Kumaar) May 9, 2020
Boryong #mudfestival in #SouthKorea pic.twitter.com/gz2C9FWbT2
— Kumar RukhminiGoraksh (@30Kumaar) May 9, 2020
https://twitter.com/30Kumaar/status/1259015299094937602?s=20
Boryong #mudfestival in #SouthKorea pic.twitter.com/w0v5OvhAIH
— Kumar RukhminiGoraksh (@30Kumaar) May 9, 2020