BOLD NEWS24 ONLINE TEAM : मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध म्हणून ओळखला जाणारा चेहरा म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी. हीने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक ओळख निर्माण केली आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी सुंदर आणि सेक्सी फोटो शेअर करत असते. आपल्या चित्रपटासोबतच प्राजक्ता तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांसाठी शेअर करत असते. त्याचबरोबर सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करुन चाहत्यांशी प्राजक्ता संवादही साधत असते.
साध्या आणि पारंपारिक अंदाजात प्राजक्ता जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हॉट अंदाज चाहत्यांना आवडतो. प्राजक्ता नेहमी सोशल मीडियावर आपले सेक्सी फोटो शेअर करत असते. पुन्हा एकदा तिने तिचे हॉट फोटो शेअर करुन चाहत्यांना घायाळ केले आहे. यावेळी तिच्या फोटोंची चर्चा खूप होत आहे. चाहते तिच्या फोटोंना खूप लाईक आणि कमेंट करत आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांना तिचे बोल्ड आणि सेक्सी फोटो पहायला मिळत आहे. तिचे फोटो पाहून कोणीही घायाळ होईल असे तिचे फोटो आहेत. सध्या फोटोंमुळे प्राजक्ताची चर्चा खूप रंगली आहे. प्राजक्ताचा एक फोटो तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही. तिने प्रत्येक फोटोमध्ये सेक्सी पोज दिल्या आहेत. फोटोतील तिची पोज चेहऱ्यावरील तेज पाहून प्रत्येकाचे मन फ्रेश होईल यात काही शंकाच नाही. प्राजक्ताच्या या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्सही मिळत आहे.
Visit : boldnews24.com