Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • Hindi
  • English
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

‘लॉकडाऊन’मध्ये तब्बल 2 महिन्यांनी घराबाहेर पडली प्रियंका चोपडा ! फोटो शेअर करत म्हणते…

by Shubham Khopade May 14, 2020
May 14, 2020

बोल्डन्युज २४ ऑनलाइन –देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशात अनेक सेलेब्स घरातच बंद आहे. काही कलाकार एका महिन्यानं तर काही दोन महिन्यांनी घरातून बाहेर पडले आहे. बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडाही दोन महिन्यांनी घरातून बाहेर पडली आहे.

View this post on Instagram

Eyes are never quiet. #FirstDayOutIn2Months Thanks for the masks @avoyermagyan

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on May 11, 2020 at 3:01pm PDT

प्रियंकानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमधून तिनं सांगितलं आहे की, जवळपासून 2 महिन्यांनी ती घरातू बाहेर पडली आहे. प्रियंकानं तिचा एक क्लोजअप सेल्फी शेअर केला आहे. फोटोत दिसत आहे की, तिनं मास्कही लावलं आहे. फोटो शेअर करताना प्रियंकानं लिहिलं की, “डोळे कधीच शांत नसतात. दोन महिन्यांन पहिल्यांदा घरातून बाहेर पडले आहे.” प्रियंकाचा हा फोटो सर्वांना आवडला असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

First Monday in May ⁣ This year’s theme: Pretty Pretty Princess ⁣ Glam and creative direction by: @sky.krishna 📸- @divya_jyoti

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on May 4, 2020 at 5:31pm PDT

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

😲💗💗 @nickjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on Mar 6, 2020 at 11:14pm PST

View this post on Instagram

Harper’s BAZAAR Singapore, March 2020

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on Feb 28, 2020 at 7:06pm PST

View this post on Instagram

Harper’s BAZAAR Singapore, March 2020

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on Feb 28, 2020 at 9:01pm PST

View this post on Instagram

Harper’s BAZAAR Singapore, March 2020

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on Feb 28, 2020 at 4:47pm PST

View this post on Instagram

Here it is. My cover for the #MarchIssue of @harpersbazaarsg. Wearing gorgeous @dolcegabbana. Editor-in-chief: @kennieboy Photography: @yutsai88 Styling: Martina Nilsson Makeup: @rachelgoodwinmakeup using @tomfordbeauty Hair: @bridgetbragerhair Manicure: @christinaviles Production: @88phases

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on Feb 27, 2020 at 5:55pm PST

View this post on Instagram

A 24hr whirlwind trip to Mumbai for the 15th edition of the @blenderspridefashiontour Good thing I got to play dress up.. 😬😄 Great show guys! It always is with you.

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on Feb 24, 2020 at 9:04am PST

View this post on Instagram

Throwing it back to one of the best parties of the year. Rounding up some of my favorite @VanityFair After Party looks. Swipe ➡️ to see.

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on Feb 9, 2020 at 8:55pm PST

View this post on Instagram

This guy. #Grammys2020

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on Jan 26, 2020 at 3:25pm PST

 

0 comment
0
FacebookTwitterPinterestWhatsappEmail
previous post
बिकिनीतील ‘हॉट’ अवतार दाखवत अभिनेत्री गहना वसिष्ठ म्हणते- ‘Its Isolation Time…’
next post
‘अरबपती’ स्टार कायली जेनरच्या ‘हॉट’ फोटोंनी पुन्हा एकदा लावली सोशलवर ‘आग’ !

Related Posts

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

July 13, 2020

ऑनलाईन रिलीज होणार तिग्मांशु धूलियाचा ‘यारा’ ! जाणून...

July 7, 2020

अजय देवगणच्या ‘मैदान’चं पोस्टर Out ! ‘या’ दिवशी...

July 7, 2020

Instagram Rich List 2020 : ‘द रॉक’ ड्वेन...

July 2, 2020

…म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा बनली प्रोड्युसर !

July 2, 2020

डायरेक्टरची ‘अशी’ गंदी बात ऐकल्यानंतर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं...

May 21, 2020

‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास...

May 21, 2020

अभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’...

May 21, 2020

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीनं शेअर केला ‘बिकिनी’ फोटो...

May 16, 2020

‘लॉकडाऊन’मध्ये उर्वशी रौतेलानं चाहत्यांसाठी सुरू केलं #BodyByUrvashi चॅलेंज...

May 16, 2020

COVID-19 : कसे शुट होणार ‘इंटिमेट’ सीन ?...

May 12, 2020

नेहा धुपियानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला 5...

May 12, 2020

#Anniversary : मित्राची सेटींग लावण्यासाठी सोनम कपूरसोबत बोलायला...

May 9, 2020

मॉडेल कारा डेलेविंग आणि अभिनेत्री अ‍ॅश्ली बेंसन यांचं...

May 9, 2020

‘भाईजान’ सलमानच्या पनवेलवरील फार्महाऊसवर जॅकलीन फर्नांडिसनं शुट केली...

May 8, 2020

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ताज्या बातम्या

  • सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प !
  • तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला ! अद्यापही शोध सुरूच
  • सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल !
  • ‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…
  • ‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’
  • स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

Posts Slider

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

Jul 13, 2020

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

Jul 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

Jul 10, 2020

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

Jul 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

Jul 9, 2020

Categories

  • Other (156)
  • गरम मसाला (51)
  • बोल्ड एंड ब्यूटी (528)
  • मनोरंजन (797)
  • लाइफ स्टाइल (27)
  • व्हिडिओ (6)
  • Facebook
  • Instagram
  • Youtube
Footer Logo
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

@2020 - All Right Reserved.


Back To Top