Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • Hindi
  • English
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

खूपच गरीबीत गेलंय रश्मी देसाईचं ‘बालपण’ ! डान्स क्लासच्या फीसाठी आईकडं नव्हते 350 रुपये

by Shubham Khopade May 16, 2020
May 16, 2020

बोल्डन्युज २४ ऑनलाइन –बॉलिवूड स्टार रश्मी देसाई आज इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. परंतु इथं पोहोचण्यासाठी तिनंही प्रचंड मेहनत घेतली. याचा खुलासा तिनं बिग बॉस 13 मध्ये देखील केला होता. यानंतर आता अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे.

View this post on Instagram

HAPPY MOTHERS DAY Every day is Mother’s Day . #rashmians #rashamidesai #rythmicrashami💃 #immagical✨🧞‍♀️🦄 #teamrd #teamrashamidesai

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) on May 10, 2020 at 12:36am PDT

रश्मीनं सांगितलं की, तिला अॅक्ट्रेस नव्हतं व्हायचं. तिला एअर होस्टेस किंवा मग कोरियोग्राफर व्हायचं होतं. परंतु नशीबात मात्र अॅक्ट्रेस होणंच लिहिलं असावं. रश्मी म्हणाली, “मला डान्सची खूप आवड होती. मी आईला सांगितलं की, मला डान्स क्लास जॉईन करायचा आहे. यानंतर आईनं एका एका अंकलच्या मदतीनं एका डान्स टीचरसोबत बातचित केली. पंरतु फी देण्याएवढेही पैसे त्यावेळी आमच्याकडे नव्हते.”

View this post on Instagram

Cute or flirty ?!! #rashamians #rashamidesai #rashami #rythmicrashami💃 #immagice🧚🏻‍♀️

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) on May 7, 2020 at 9:10pm PDT

रश्मी सांगते, “माझी आई डान्स टीचरला म्हणाली होती की, प्रत्येक महिन्यात देण्यासाठी माझ्याकडे 350 रुपये नाहीत. परंतु मी थोडेफार पैसे देऊ शकते. जर तुम्ही कमी पैशात शिकवू शकत असाल तर माझ्या मुलीला डान्स शिकवा. यानंतर मी क्लास जॉईन केला. आधी मी भरतनाट्यम शिकले. नंतर तीन वर्षांनंतर बॉलिवूड स्टाईल. या सगळ्या प्रवासात मला आईनं खूप साथ दिली” असंही तिनं सांगितलं.

View this post on Instagram

Life gets a whole lot more beautiful once you start living for yourself 💛💛 . . . . . #rashami #rashamidesai #immagice🧚🏻‍♀️ #rythmicrashami💃 #solidwoman 👸🏻

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) on Apr 26, 2020 at 9:42pm PDT

रश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती नागिन 4 मालिकेत काम करत आहे. यात ती शलाकाची भूमिका साकारत आहे. रश्मीनं जास्मीन भसीनली रिप्लेस केलं आहे. सध्या लॉकडाऊन असल्यानं सर्व मालिका बंद आहेत.

View this post on Instagram

Dance is a hidden language of our souls…. And that’s the reason… I choose BOLLYWOOD And a special tribute to my beautiful diva, the goddess @madhuridixitnene one of my biggest reason to be here dancing around #Happyinternationaldanceday

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) on Apr 28, 2020 at 11:45pm PDT

View this post on Instagram

नाचो गांवों इस ख़ुशी मनाओ, आयी है बैसाखी, चलो जश्न मनाओ; रखकर सब चिंताओं को एक और, मिलकर गीत ख़ुशी के गाँव मिलकर बैसाखी का त्योहार मनाओ! बैसाखी की ढेर सारी बधाइयाँ 💃🏻 #happybaisakhi🌾 #incredibleindia #colourofindia #india #rashami #rashamidesai #rashmians #rashmidesaiteam

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) on Apr 13, 2020 at 12:03am PDT

View this post on Instagram

तुम कहती हो शायरी लिखते हो ! मैं कहता हूँ… दिल का छाला लिखता हूँ । तुम कहती हो… भूख लिखते हो ! मैं कहता हूँ… ग़रीब का निवाला लिखता हूँ ! तुम कहती हो… रिश्तों पें धाँसू लिखते हो ! मैं कहता हूँ… सूखे हुए आँसू लिखता हूँ । तुम कहती हो… दिल का ज़ख्म लिखते हो ! मैं कहता हूँ… अपने दिल की बात लिखता हूँ 😊 . . . . @iamparitoshtripathi . . . #rashamidesai #rashami #rashamian #rythmicrashami💃 #immagice🧚🏻‍♀️

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) on Apr 26, 2020 at 1:58am PDT

View this post on Instagram

Find the hidden blessings in every struggle 😊 . . . . . Plz put 💓 in comment if agreeing 💓💓 . #rashami #rashamidesai #rashamians #immagice🧚🏻‍♀️

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) on Apr 9, 2020 at 4:25am PDT

View this post on Instagram

Hurricane mixed with sunshine 🌞 #immagice🧚🏻‍♀️ #rythmicrashami💃 #rashamidesai #rashami #therdshhow

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) on Apr 8, 2020 at 11:08pm PDT

 

0 comment
0
FacebookTwitterPinterestWhatsappEmail
previous post
PM मोदींच्या ‘आत्मनिर्भर’ शब्दाला प्रेरीत होऊन अभिनेत्री कविता कौशिकनं केलं ‘हे’ आसन, चाहते म्हणाले – ‘Spider Woman’ !
next post
रिअल लाईफमध्ये खुपच धाडसी ‘ही’ अभिनेत्री, ‘कोरोना’मुळं अडकला पहिला सिनेमा

Related Posts

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

July 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

July 10, 2020

सुशांतचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’चा ट्रेलर पाहून खूपच...

July 7, 2020

तलाकच्या 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली पाकिस्तानी...

July 7, 2020

सुशांतच्या वडिलांनी केली CBI चौकशीची मागणी, म्हणाले- ‘माझा...

July 7, 2020

2020 मध्ये बॉलिवूडला आणखी एक धक्का ! प्रसिद्ध...

July 7, 2020

सतत कंडोमचा वापर केल्यानं निर्माण होऊ शकतात ‘हे’...

May 21, 2020

कोरोनाग्रस्त असाल आणि शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर...

March 19, 2020

‘फीमेल कंडोम’ बद्दल तुम्हाला माहिती आहे का ?...

March 14, 2020

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या नादात हजारो लोकांचं कोटींचं...

February 25, 2020

‘न्यूड’ फोटोशुटमध्ये काय काय होतं ? मॉडेलनं सांगितला...

February 22, 2020

गुलाबी थंडीत ‘SEX’ साठी बेस्ट वेळ कोणती ?...

January 13, 2020

60 व्या वर्षीदेखील पार्टनरला करू शकता ‘संतुष्ट’, घरीच...

January 11, 2020

‘या’ 4 गोष्टींवरून समजून जा की ती तुमच्यावर...

January 11, 2020

माऊथ फ्रेशनर, मिंट, च्युइंगम खात असाल तर सावधान...

January 11, 2020

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ताज्या बातम्या

  • सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प !
  • तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला ! अद्यापही शोध सुरूच
  • सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल !
  • ‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…
  • ‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’
  • स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

Posts Slider

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

Jul 13, 2020

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

Jul 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

Jul 10, 2020

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

Jul 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

Jul 9, 2020

Categories

  • Other (156)
  • गरम मसाला (51)
  • बोल्ड एंड ब्यूटी (528)
  • मनोरंजन (797)
  • लाइफ स्टाइल (27)
  • व्हिडिओ (6)
  • Facebook
  • Instagram
  • Youtube
Footer Logo
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

@2020 - All Right Reserved.


Back To Top