BOLD NEWS 24 ONLINE TEAM – अभिनेत्री सारा अली खान आपल्या क्युट फेससाठी फेमस आहे. सोशलवर नेहमीच सक्रिय असणारी सारा गेल्या अनेक दिवसांपासून इंस्टाग्रामवर सेक्सी फोटो शेअर करताना दिसत आहे. काही दिसवांपूर्वीच तिनं स्विमिंग पूलमधील बिकीनी फोटो शेअर केले होते. यानंतर आता सी फेसिंग स्वमिंग पूलमध्ये फ्लोटींग ब्रेकफास्ट करतानाचे काही फोटो तिने सोशलवर शेअर केले आहेत.
साराचे फ्लोटींग ब्रेकफास्ट करतानाचे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्येही सारानं बिकीनी घातली आहे. सारा या फोटोंमध्ये कमालीची सेक्सी दिसत आहे. सारा त्या अअभिनेत्रीपैंकी एक आहे ज्यांनी खूप कमी काळात आपली वेगळी ओळख तयार केली आहे. साराच्या या बिकीनी फोटोंमुळे साराची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून सारा सतत बिकीनी फोटो शेअर करताना दिसत आहे. सारानं याआधीही बिकीनी फोटो शेअर केले होते. परंतु ती पूर्ण बिकीनी लुकमध्ये समोर येण्याची ही दुसरी वेळ आहे.
साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाला तर लवकरच ती लव्ह आज कल 2 आणि कुली नंबर 1 अशा सिनेमात दिसणार आहे. लव्ह आज कल मध्ये ती कार्तिक आर्यन आणि कुली नंबर 1 च्या रिमेकमध्ये ती वरूण धवन सोबत काम करताना दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/B6z0JEtBV_s/