बोल्ड न्युज २४ ऑनलाइन – ब्राझिलियन मॉडेल सुजी कोर्टेज आपल्या काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे सुजीचा हॉटनेस आणि तिची टोन्ड फिगर. अलीकडेच तिनं मास्क लावून आणि हातात सॅनिटायर घेऊन काही हॉट फोटो शेअर केले आहेत जे प्रचंड व्हायरल झाले होते. कारण यात तिनं बिकिनी घातली आहे. पुन्हा एकदा सुजीच्या काही हॉट फोटोंनी सोशल मीडियावर राडा घातल्याचं दिसत आहे.
सुजीनं तिच्या इंस्टावरून कामुक पोजमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिची टोन्ड आणि आकर्षक फिगर सर्वांना पागल करताना दिसत आहे. बिकिनी घालून हॉट दिसणाऱ्या सुजीनं सोशल मीडिया पुन्हा एकदा तापवलं आहे.
काही दिवसांपूर्वी तर सुजी आपल्या काही न्यूड फोटोंमुळं चर्चेत आली होती. तिनं एकदा असंही वक्तव्य केलं होतं की, जर बार्सिलोना क्लब स्पेनिश लीग जिंकत असेल तर ती कॅमेऱ्यासमोर न्यूड होईल.
सुजीनं याआधीही सोशलवर धुमाकूळ घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळं सोशलवर असं चर्चेत येणं हे तिच्यासाठी काही नवीन नाही. सोशल मीडियावर सुजीची फॅन फॉलोविंग खूप आहे. तब्बल 2 मिलियनहून अधिक लोक तिला सोशलवर फॉलो करतात.
सुजीचं इंस्टा अकाऊंट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की,सोशल मीडियावर सुजी हॉटनेससाठी किती फेमस आहे. सुजीची आकर्षक फिगर साऱ्यांनाच आवडते.