Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ
  • Hindi
  • English
Boldnews24
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

‘बेबी डॉल’ सनी व्हाईट थाय स्लिट ड्रेस अन् हाय हिल्समध्ये दिसली एकदम ‘कडक’

by Shubham Khopade February 12, 2020
February 12, 2020

BOLD NEWS 24 ONLINE TEAM : बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी आपल्या काही फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. सनीचे व्हाईट गाऊनमधील काही फोटो समोर आले आहेत जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. सनीच्या स्टनिंग लुकनं पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

Loved this so much! Thank you @officialswapnilshinde for this gorgeous gown! I felt so pretty in this… Styled by @hitendrakapopara assisted by @sameerkatariya92 Jewellery @ayanasilverjewellery big gorgeous diamond rocks for my ears! clutch @oceana_clutches (it’s not real feathers- fake feathers used on this vegan bag)

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on Feb 10, 2020 at 9:52am PST

सनीनं इंस्टाग्रामवरून काही व्हाईट गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सनीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं व्हाईट कलरचा थाय स्लिट गाऊन घातला आहे. मिनिमल मेकअपमध्ये आणि सिंपल हेअर स्टाईलमध्ये सनी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. थाय स्लिटमध्ये तिनं हॉट लेग्स फ्लाँट केले आहे. सोबतच तिनं हाय हिल्स घातले आहेत.

View this post on Instagram

@dirrty99 via Instagram : How can I say NO to her when she looks like this 😉 !!!!! @sunnyleone 😍😍😍 @asiaonecom leaders and achievements awards!!! It was a true honour to be recognized for the work we do and all that @sunnyleone has achieved !!! Congrats to the entire team @starstruckbysl for fastest growing brand in Asia award!! Congrats to @sunnyleone for Most influential Asian under 40 award!!! And congrats to @sunnyleone for Women Empowerment award !!! Not a the award , but the recognized the immense hard work day in and day out !!! Never let anyone take that away !!! You Get out , only what you put in !!! Thank you #thailand

A post shared by Sunny Leone Source (@sunnyleoneig) on Feb 7, 2020 at 8:30pm PST

काहीशा टाईट आणि व्हाईट गाऊनमध्ये सनीच्या फिगरचे कर्व स्पष्ट दिसत आहे. सनीच्या हॉटनेसला या ड्रेसमुळे चार चांद लागले आहेत. सनीचे हे फोटो सोशल प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत मिळालेल्या माहितीनुसार सनीचे हे फोटो अवॉर्ड फंक्शनमधील आहेत.

View this post on Instagram

Follow @cute_heart_loves for more. . Double tap ♥️ Inframe – @sunnyleone . #tollywood #movie #moviestills #actress #southactress #fashioninsta #smile #tollywoodqueen #like4likes #likelike #l4l❤️ #southindianactress #cuteheartloves #photoclicks📷 #fashionworld #teluguactress #sunnyleonehot #sunny #sunnyleone #actressphotoshoot #likelikelike #photoclick #model #fashionmodel #cuteloves #photoshoot #telugufashion #photomodel

A post shared by CUTE LOVES | INDIAN MODELS (@cute_heart_loves) on Feb 10, 2020 at 10:49pm PST

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे.

View this post on Instagram

#sunnyleone #sunnyleonehot #actresslife #ahmedabad_instagram #ahmedabad #mumbaifashionblogger #mumbai #inboxmefordetails📩💌 Anytype of #photoshootinquiry

A post shared by Johney's Playground (@handsome4830) on Feb 10, 2020 at 10:46pm PST

0 comment
0
FacebookTwitterPinterestWhatsappEmail
previous post
‘हॅक्ड’ : बोल्ड सीन्ससाठी ‘असं’ केलं स्वत:ला तयार, माझ्या अवघड होतं…, हिना खाननं सांगितलं
next post
अभिनेत्री तापसीनं एका शॉटसाठी खाल्ल्या 7 चापटी, स्वत:च केला खुलासा

Related Posts

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

July 13, 2020

ऑनलाईन रिलीज होणार तिग्मांशु धूलियाचा ‘यारा’ ! जाणून...

July 7, 2020

अजय देवगणच्या ‘मैदान’चं पोस्टर Out ! ‘या’ दिवशी...

July 7, 2020

Instagram Rich List 2020 : ‘द रॉक’ ड्वेन...

July 2, 2020

…म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा बनली प्रोड्युसर !

July 2, 2020

डायरेक्टरची ‘अशी’ गंदी बात ऐकल्यानंतर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं...

May 21, 2020

‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास...

May 21, 2020

अभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’...

May 21, 2020

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीनं शेअर केला ‘बिकिनी’ फोटो...

May 16, 2020

‘लॉकडाऊन’मध्ये उर्वशी रौतेलानं चाहत्यांसाठी सुरू केलं #BodyByUrvashi चॅलेंज...

May 16, 2020

‘लॉकडाऊन’मध्ये तब्बल 2 महिन्यांनी घराबाहेर पडली प्रियंका चोपडा...

May 14, 2020

COVID-19 : कसे शुट होणार ‘इंटिमेट’ सीन ?...

May 12, 2020

नेहा धुपियानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला 5...

May 12, 2020

#Anniversary : मित्राची सेटींग लावण्यासाठी सोनम कपूरसोबत बोलायला...

May 9, 2020

मॉडेल कारा डेलेविंग आणि अभिनेत्री अ‍ॅश्ली बेंसन यांचं...

May 9, 2020

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ताज्या बातम्या

  • सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प !
  • तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला ! अद्यापही शोध सुरूच
  • सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल !
  • ‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…
  • ‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’
  • स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

Posts Slider

सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...

Jul 13, 2020

तलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...

Jul 10, 2020

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा...

Jul 10, 2020

‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला...

Jul 9, 2020

‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’...

Jul 9, 2020

Categories

  • Other (156)
  • गरम मसाला (51)
  • बोल्ड एंड ब्यूटी (528)
  • मनोरंजन (797)
  • लाइफ स्टाइल (27)
  • व्हिडिओ (6)
  • Facebook
  • Instagram
  • Youtube
Footer Logo
  • मुख्य पान
  • गरम मसाला
  • बोल्ड एंड ब्यूटी
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • व्हिडिओ

@2020 - All Right Reserved.


Back To Top